भर लग्नाच्या स्टेजवर वधूने ठेवली अट; नंतर वराने केले असे काही कि नातेवाईकांनी तोंडात घातले बोट.
सध्या सगळीकडे लागणार सीजन पाहायला आपल्याला मिळतो त्यामुळे अनेक जणांच्या लग्नाच्या तयारी देखील आपण पाहायला पाहतो लग्नामधील काही प्रथा परंपरा याविषयीचे अनेक व्हिडिओ देखील आपण सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहिले आहे यामध्ये नवरा नवरीच्या फजितीचे मजेदार विचित्र भाऊ करणारे बरेच व्हिडिओ आपण पाहिले आहेत आतापर्यंत लग्न समारंभातील हजारो व्हिडिओ व्हायरल झाले आहेत असंच एका वधूचा व वराचा व्हिडिओ सध्या समोर येत आहे ज्यामध्ये वधू ने वरासमोर एक अट ठेवली आहे
आपण हा व्हिडिओ पाहिला तर या लग्नाच्या स्टेजवर व तुला हार घालण्याआधी वराशी काही बोलताना दिसत आहे या लग्नामध्ये नवरी मुलगी नवरदेवाकडे काही गोष्टींची मागणी करत आहे तसेच नवोदय देखील तिच्या प्रत्येक मागणीला होकार देत आहे ज्यावेळेस नवरीच्या मागण्यांची पूर्तता पूर्ण होते त्यावेळेस ही नवरी नवरदेवाच्या गळ्यात हार घालते व त्यानंतर ही नवरी नवरदेवाच्या कपाळाचे किस घेताना दिसत आहे आणि त्यानंतर ती त्याला मिठी मारते हे पाहून यूजर्स लग्नाला उपस्थित नातेपुते नातेवाई क देखील चक्रावून गेले त्याचबरोबर युजरची मन जिंकणाऱ्या या व्हिडिओने सगळ्यांना वेड लावला आहे
सदरील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत असताना आपल्याला दिसत आहे यामध्ये या व्हिडिओवर लोकांनी कमेंट्स व लाईक जा पाऊस पडलेला आहे सदरील व्हिडिओ हा विट्टी वेडिंग नावाच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला दिसते की नवरदेव मुलाला हार घालण्यापूर्वी नवरी डी मार्ट करते आणि ही नवरी डिमांड करत असताना हा विचार करते की आत्ताच असलेल्या संधीचा आपण सोनं करून घ्यायचा आहे आणि त्यामुळे ती नवरदेवाकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या डिमांड करते आणि नवरदेव ही अगदी वेळेत गुंतल्यामुळे तो देखील तिच्या प्रत्येक प्रश्नाला प्रत्येक डिमांडला होकार देताना आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे या नवरी मुलीने अतिशय हुशारीने या वेळेचं सोनं केलेलं या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे