सोयगाव महिंद्रा होम फायनान्स शाखा व्यवस्थापक विष्णू रांधवन यांचा निरोप संभारभ संपन्न.
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव तालुक्यातील महिंद्रा होम फायनान्स चे शाखा व्यवस्थापक विष्णु रांधवन यांची संभाजीनगर येथे बदली झाली त्यानिमित्ताने महिंद्रा होम लोन फायनान्स सोयगाव येथे शनिवार रोजी त्यांचा सपत्नीक निरोप सभारंभ कार्यक्रम संपन्न झाला गेल्या सात वर्षे नऊ महिन्यापासून विष्णू रांधवन हे सोयगाव तालुक्यात सेवा देत होते त्यांच्या बदलीमुळे महिंद्रा होम फायनान्स शाखा सोयगाव येथील सर्व कार्यालयातील मित्रमंडळी यांनी त्यांचा निरोप संभारभ कार्यक्रम शनिवार रोजी आयोजित केला होता यावेळी महिंद्रा होम लोन सोयगाव शाखेचे गोपाल परदेशी,शालीक चव्हाण,अंकुश जाधव पवन जाधव, नितीन राठोड, माणिक पाटील,संदेश लाटे,कृष्णा सनासे,राहुल पाटील, उमेश चव्हाण,अनिल राठोड,गोविंदा जाधव,लखन राठोड,विजय चव्हाण, विशाल चव्हाण,शुभम पाटील,उमेश डुकरे, अनिल लोखंडे आदी ची उपस्थिती होती