नवरदेवाला गळ्यात हार घालून खुर्चीवर बसायला लागली, अन् इतक्यात नवरीसोबत घडले असे काही…

लग्नाचा दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यात अतिशय महत्वाचा असतो. कारण या दिवसापासूनच दोघांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. हा दिवस वर आणि वधू दोघांच्या कुटुंबीयांसाठी अतिशय आनंदाचा क्षण असतो. मात्र, बरेचदा लग्नात अशा काही घटना घडतात, ज्यामुळे हा आनंद अगदी काही क्षणात दुःखात बदलतो. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या लखनऊमधील मलिहाबाद येथील भदवाना गावातून समोर आली आहे. या घटनेत लग्नाच्या स्टेजवरच नवरीसोबत भयानक घटना घडली आहे.
या ठिकाणचे हसतं-खेळतं वातावरण अचानक दुःखात बदललं. नवरदेवाला वरमाळा घातल्यानंतर खुर्चीवर बसण्यासाठी नवरी जात होती, आणि अचानक असे काही घडले कि सगळे जन स्तब्ध झाले. नवरदेवाला माळा घातल्यानंतर बसण्यासाठी जात असलेली नवरी अचानक खाली कोसळली. ज्या घटनेनंतर लग्न मंडपामध्ये सगळीकडे गोंधळ उडाला नवरी खाली कोसळल्यानंतर नवरीला तिच्या बाहेर घडली.
लोकांनी दवाखान्यामध्ये दाखल केले दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली असता तिला मृत घोषित केले तेव्हा त्याची माहिती मिळतात. दोन्ही कुटुंबीयांना अतिशय मोठा असा धक्का बसला दवाखान्यातून आल्यानंतर शनिवारी या दोन्हीवर गावामध्ये अंत्यसंस्कार केले गेले. गावातील रहिवासी असलेल्या फर्निचर कारागीर सोबत या मुलीचं लग्न जमलं होतं तिचे नाव शिवांगी असं होतं.
शुक्रवारी रात्री मिरवणूक बांधव ना गावांमध्ये पोहोचली होती आणि यानंतर नवरी नवरदेव दोघांनाही स्टेजवर आणण्यात आलं होतं. असं खेळत आवर माळ्याचा कार्यक्रम पार पडला कुटुंबातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार नवरदेवाला वरमाळा घालून झाल्यानंतर नवरी स्टेजवर असलेल्या खुर्चीवर बसू लागली. आणि खुर्चीवर बसत असतानाच ती स्टेजवर अचानकपणे कोसळली त्यानंतर तात्काळ तिला दवाखान्यामध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तिला हृदयविकाराची शक्यता वर्तवत मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला तिथे घेऊन गेल्यानंतर नवरीला मृत घोषित करण्यात आलं.
अचानक शिवांगी सोबत असं काही घडल्यामुळे दोन्ही कुटुंबावर आभाळ नवरीच्या अशा प्रकारची जाण्याने संपूर्ण पसरली आहे
गावकऱ्यांनी सांगितले की शिवांगी काही दिवस आजारी देखील होती तिला ताप होता तसेच हृदयासंबंधी काही तक्रार नव्हती
हे अचानक सगळं कसं घडलं हे कोणालाही समजलं नाही अति उत्साहात किंवा दुःखाच्या वेळी निघाली हार्मोन्स जास्त प्रमाणामध्ये निर्मिती होत असते. आणि त्यामुळे हृदयाचे ठोके देखील वाढतात सामान्य रुदयाची गती 70 ते 100 असावी जी दोनशे तीनशे पर्यंत जाऊन पोहोचते अधिक उत्साहामुळे हृदयाचे काम अचानकपणे थांबत. आणि यामुळे मृत्यू 20 ते 30 सेकंदामध्ये होतो असं कार्यिओलॉजी विभागाचे प्रमुख तिवारी यांनी सांगितले.