शेतकऱ्याची बायको गुपचूप करायची नको तसले काम, नवऱ्याला कळलं अन्..
ही बातमी तुम्हाला चक्रावून सोडेल कारण एक शेतकऱ्याच्या बायकोने अनोख काही तरी केल ते सर्वांपासून लपून, हे तिने का केल असाव असा प्रश्न अनेकांना पडला असेल मात्र आधुनिकतेला तिने व्यवसाय म्हणून पाहिलं आणि अस केल.
शेतीनं देखील काळानुकार बरीच प्रगती केली आहे. अनेक शेतकरी आता प्रगत शेतकरी झाले आहेत आणि पूर्वीपेक्षा जास्त मोठ्याप्रमाणात शेती करुन पैसे उभारत आहेत. पण या सगळ्यात एक अशी बातमी सोशल मीडिया समोर आली आहे, जे पाहून तुम्हाला विश्वास ठेवणं कठीण होईल.
खरंतर शेतकऱ्याच्या बायकोनं असं काही केलं आहे की ती आता कोट्यवधींची मालकीण बनला आहे या शेतकऱ्याच्या बायकोने चक्क मॉडलिंग करुन पैसे कमावले आहे आणि ती आता कोट्यवधींची मालकीण झाली आहे. हे सगळं प्रकरण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन समोर आलं आहे.या शेतकऱ्याच्या पत्नीचं नाव आहे. नवरा शेतावर गेला तर ही महिला एकटीच घरात राहायची. तेव्हा काहीतरी करायला हवं असं तिला वाटलं. तिने आपल्या पतीला न सांगता घरीच फोटोशूटची योजना आखली आणि मैत्रिणीच्या मदतीने मॉडेलिंगही सुरू केलं
जेव्हा महिलेचा पती शेतीच्या संदर्भात घराबाहेर पडायचा तेव्हा या महिलेने एकटेपणावर मात करण्यासाठी ऑनलाईन मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली. जेव्हा तिचा शेतकरी नवरा त्यांच्यापासून दूर होता तेव्हा ती हे सर्व करत असे.हळूहळू या महिलेच्या फोटोंना खूपच डिमांड आला, ज्यानंतर ती आपले हॉट फोटो एका वेबसाईटला विकू लागली. त्या बदल्यात तिला पैसे मिळू लागले.तसेच हळूहळू ही महिला तिच्या सोशल मीडियावरही हिट झाली आणि तिच्या फॉलोअर्सची संख्या वाढू लागली. ज्यामुळे आता ही महिला एका महिन्यात सुमारे २५-३० लाख रुपये कमवते. काही महिन्यांतच ही महिला करोडपती झाली आहे.
हे सगळं घडल्यानंतर काही दिवसांनंतर या महिलेनं आपल्या नवऱ्याला सगळा प्रकार सांगितला. हे सगळं ऐकून तिचा नवरा देखील खूश झाला. ज्यानंतर आता या शेतकऱ्याची बायको आता सरास मॉडलिंग करते.क्षेत्र चांगल कि वाईट हा ज्याचा त्याचा प्रशन आहे मात्र गपचूप असे उदोयोग करून पैसे कमवण हे आश्चर्यचकित करणार आहे.