गुन्हेगारी

राहता पोलीस स्टेशन समोर असणारे खड्डे काल अखेर बुजवले

सर्वसाधारण माणूस सामाजिक कार्यकर्ता माहिती अधिकार वापरून काय करू शकतो ही झलक बघायला मिळाली, योगेश शेटे यांनी सकाळी 9.30 कॉल केला संध्याकाळी 7.00 पर्यंत पूर्णपणे खड्डे बुजवले गेले होते. माहिती अधिकार कार्यकर्ता काय करू शकतो हे बघायला मिळाले सर्व ग्रामस्थांना शालेय विद्यार्थ्यांना व वृद्ध लोकांना त्या खड्ड्यांचा अतिशय त्रास होतो.

योगेश शेटे यांनी बोलताना असे सांगितले की राहता नगरपालिका मध्ये सगळा भोंगळा कारभार चालू आहे सदरील भोंगळ कारभार एका महिन्याच्या आत चावट्यावर आणणार आणि जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Share this news instead of copying!