थरारक व्हिडिओ: लोको पायलट सुरेखा यादव या ट्रेन चालवत होत्या; एक्सप्रेस उंच घाटात पोहोचताच…
आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करतात ते काही क्षेत्रात महिला अग्रेसर देखील आहेत ही व्याख्या महिलांबद्दलची बदलली आहे महिला अनेक मोठे मोठे आव्हान केला होता आणि त्या त्या यशस्वी देखील होत आहेत हे सांगण्याचे कारण म्हणजे असंच एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला
हा व्हिडिओ एका लोको पायलट महिलेचा आहे ही महिला वंदे मातरम एक्सप्रेस चालवत आहे आणि हे चालवत असताना थरारक व्हिडिओ तिचा समोर आला प्रथमच सेमी हाय स्पीड वंदे मातरम एक्सप्रेस सोलापूर ते मुंबई मधील छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यान चालवली आहे याबाबतची माहिती मध्ये रेल्वेच्या माध्यमातून दिल्या सुरेखा यादव यांचा ट्रेन चालवतानाचा हा ठराविक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला ज्यामध्ये केबिन मधून दिसणारा अद्भुत नजारा लोकांचे लक्ष वेधून घेतोय
सोलापूर स्थानकातून नियोजित वेळेवरती ही ट्रेन सुटली ती मुंबईतील सीएसएमटी स्थानकामध्ये पाच मिनिटे लवकर पोहोचली 450 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केल्याबद्दल यादव यांचा सीएसएमटी स्टेशन वरती सत्कारही करण्यात आला या व्हिडिओमध्ये जो दिसत आहे ते अत्यंत थरारक आहे,
लोको पायलट सुरेखा यादव यांनी आत्तापर्यंत अनेक ट्रेन या चालवल्या आहेत अनेक वर्षापासून त्या काम करतात मात्र सेमी हाय स्पीड ट्रेन चालवताना एका उंच घाटात हा व्हिडिओ शूट केलेला आहे .हा भोर घात आहे. हा व्हिडिओ अनेकांना अंगावरती काटा आणणार आहे प्रथमच वंदे मातरम एक्सप्रेसच्या सारथी आशिया खंडातील पहिला महिला लोको पायलट सुरेखा यादव यांना संबोधले जाते यावेळी मध्य रेल्वेच्या शिरपेक्षकांचे नाव देखील कोरल केला.