Viral Video : पैसे नाही ATM मधून बाहेर येते असे काही, कि पाहून तुमच्याही तोंडालाही सुटेल पाणी पहा बातमी.

राज्यात दक्षिण भारतीय पदार्थांने अनेकांना भुरळ घातली, अनेक कुटुंबात पदार्थ आवडीने खाल्ले जातात . हेच पदार्थ बनवणारी मशीन आली आहे , तुमचा विश्वास बसणार नाही , पण हे खर आहे . हा व्हिडियो तुम्ही पहा ,या मशीनमुळे आता तुम्ही २४ तास कधीही दक्षिण भरतीय पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. चला तर मग पाहूया हे मशीन काम करतं तरी कसं?
काही दिवसांपूर्वी बाजारात ‘डोसा प्रिंटर’ मशीन आली होती.
या प्रिंटरमध्ये केवळ बॅटर टाका आणि मग कागदासारखे पातळ गरमा गरम डोसे बाहेर येतात. त्यानंतर आता अशीच एक नवी मशीच चर्चेत आहे. या मशीनला ‘ईडली ATM’ असं म्हटलं जातंय. म्हणजे ज्या प्रमाणे आपण ATM मशीन मधून पैसे काढतो. अगदी त्याच पद्धतीने या मशीनमधून गरमा गरम ईडली बाहेर येते.या मशीनमुळे आता तुम्ही २४ तास कधीही दक्षिण भरतीय पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. चला तर मग पाहूया हे मशीन काम करतं तरी कसं? हे अनोखे ATM बँगलोरमधील एका सुपरमार्केटमध्ये लावण्यात आलं आहे. या मशीनवर एक LED स्क्रिन आहे. त्यावर एक बारकोड येतो. हा बारकोड स्कॅन करून पेमेंट करा. पेमेंट होताच आपोआप मशीनमधून इडलीचं एक पाकिट बाहेर येतं. सध्या तरी हे मशीन प्रायोगिक तत्वावर सुरू आहे.
संपूर्ण देशात सर्वत्र यामशीनचा उपगोय वाढले, शिवाय ईडलीसोबतच या ATM मधून समोसा, वडा, मेदूवडा यांसारखे इतरही पदार्थ मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
पण सध्या तरी ईडली चाहत्यांना लक्षात घेऊन या मशीनची निर्मिती करण्यात आली आहे.या मशीनमुळे ईडली चाहते आता २४ तास ईडलीचा आनंद घेऊ शकतात. हा व्हिडीओया ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.
लहानमुल खूप आवडीने हे पदार्थ खातात , कारण यात तिखट जास्त नसत.ते मऊ असतात त्यामुळे आबालवृद्ध सर्वांचा तो आवडता मेनू असतो. इडली व डोसा प्रिंटर तुम्हाला आवडला असेल खरेदी करा आणि बातमी ही शेयर करा. हे ATM मशीन पाहून तुम्हाला काय वाटलं? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.