व्हायरल : 2 लहान मुलांना घेऊन झोमॅटोची डिलिव्हरी करणाऱ्या महिलेचा व्हायरल व्हिडिओ एकदा नक्की पहा.

इंटरनेटवर एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे. स्वतः जेवण ऑर्डर करणाऱ्या व्यक्तीने हा व्हिडिओ काढल्याचे सांगितले जात आहे. या व्यक्तीने सांगितले की, महिलेसोबत दोन मुले पाहून जेवण मागवणाऱ्या व्यक्तीला आश्चर्य वाटलं. दोन मुलांना घेऊन फुड डिलिव्हरी करणं खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही खूप छान काम करत आहात असं तो म्हणाला.
सदर महिला तिच्या पाठीवर झोमॅटो ची बॅग लावलेली होती. एका निष्पाप मुलीला तिच्या मांडीवर घेऊन आहे ही महिला तिच्या दोन मुलांना कामावर जाताना सोबत घेऊन जाते. या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की, महिलेने एका मुलाला आपल्या मांडीवर धरले आहे तर दुसरे तीचे बोट धरून उभे आहे. नुकताच एका दिव्यांग फुल डिलिव्हरी बॉय चा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याचे लोकांनी खूप कौतुक केले.
त्याचवेळी या सिक्वेन्स मध्ये या महिलेचा व्हिडिओ लोकांच्या हृदयात घर निर्माण करत आहे. सदरचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लोक खूप पसंत देखील करत आहेत.
याबद्दल सांगायचे झाले तर इंटरनेटच्या जगामध्ये सध्या सोशल मीडियावर फूड डिलिव्हरी एजंटचे व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत. प्रत्येकाला घरोघरी अन्न पोहोचवणाऱ्या लोकांच्या कथा माहिती करून घ्यायचे आहेत. नुकताच झोमेटोची डिलिव्हरी करणाऱ्या महिलेचा एक व्हिडिओ सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होताना आपल्याला पण दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक त्या महिलेला सलाम करत आहेत. वास्तविक या व्हिडिओमध्ये एक महिला तिच्या दोन मुलांसोबत डिलिव्हरी करताना दिसत आहे हा व्हिडिओ प्रत्येकाच्या मनाला भिडणारा आहे.
एका व्यक्तीने ऑनलाईन झोमेटोची ऑर्डर दिलेली असते. आणि ही ऑर्डर घेऊन सदरची महिला येते या महिलेसोबत तिचे दोन्ही मुलं असतात. याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय हा व्हिडिओ ज्याने जेवणाची ऑर्डर दिली होती त्याने रेकॉर्ड केला आहे असे सांगितले जात आहे.