व्हायरल

सकाळी घरातून बाहेर निघालेला व्यक्ती संध्याकाळी घरी जाईलच याचा भरोसा नाही चालता- चालता तरुणासोबत पहा काय घडले

कधी कोणावर कोणती वेळ येईल हे सांगता येत नाही. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यात लोकांना अचानक हृदयविकाराच्या झटका आला आणि जीव गेला अश्या काही गोष्टी घडत असतात, हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हल्ली हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण सुरूच आहे.

मध्यंतरी अभिनेता श्रेयस तळपदेलाही काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. दरम्यान अशीच एक घटना सध्या समोर आली आहे, यामध्ये रस्त्यावरुन जात असताना अचानक एका २२ वर्षाच्या तरुणाला हृदयविकाराच्या झटका आला आणि तो जमिनीवर कोसळताना आपल्याला पाहायला मिळेल या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जगात अनेक प्रकारच्या विचित्र घटना घडतात. कारण चालता बोलता एका तरुणाला मृत्यू आल्याची घटना घडल्याचा थरार एका कॅमेरात कैद झाला आहे. माणसाचा मृत्यू अटळ आहे पण तो असा अचानक आला, तर चांगल्या आयुष्याची सोनेरी वाट मृत्यूच्या दारात जाऊन संपते. आपल्या समोरच भयानक घटना घडतात, असं नाही. परंतु, थरकाप उडवणाऱ्या काही घटना घडतात आणि त्या सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर येतात. अशाच एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे.

या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे आणि ते मोठ्या प्रमाणावर शेअरही करत आहेत. @SachinGuptaUP नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. एका युजरने पुढे लिहिले की, सकाळी घरातून बाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी जिवंत घरी परत येईल असा दावा कोणीही करू शकत नाही. हृदयविकाराच्या झटक्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Share this news instead of copying!