मॅगी ने होणारा आजार कोणता – युपीएससी मध्ये विचारला जाणारा प्रश्न.
बऱ्याच जणांना स्पर्धापरीक्षेचा छंद असतो, आवड असते आणि त्यासाठी म्हणून बरेच जण अभ्यास देखील खुप करत असतात. यामधली मुख्य स्पर्धा परीक्षा पास होणे महत्त्वाचे असते. पण मुख्य स्पर्धा परीक्षा पास झाली म्हणजे सर्व झाले असं नाही महत्त्वाचा आणि अति मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत होय. जर तुम्हाला मुलाखत दयायची असेल तर त्यासाठी तुमची असणारी तयारी ही त्याच पातळीची असायला पाहिजे हे कायम लक्षात ठेवा कारण की मुलाखत पॅनलमध्ये बसलेले जे तज्ञ असतात ते तुमची तर्कशक्ती किती आणि कशी आहे हे तपासण्यासाठी कोणतेही आणि कशाही प्रकारे प्रश्न विचारू शकतात स्पर्धा परीक्षेच्या मुलाखतीमध्ये अनेकदा ज्यामध्ये मुलाखत घ्यायची आहे त्यासाठी प्रश्न हा सोपा विचारलं असतो पण बऱ्याचदा जो उमेदवार असतो तो उत्तर देण्यास चुका करत असतो. उमेदवार उत्तर देण्यास चुका करतो. यूपीएससी मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न आम्ही तुम्हाला देत आहोत यावरून तुम्हाला मुलाखतीमध्ये काय प्रश्न विचारले जातात याची कल्पना येऊन जाईल
कोणत्या सजीवाला डोळे नसतात ?
उत्तर :केचुआ
भारतात सर्वाधिक चांदी उत्पादन कुठे होते?
उत्तर : राजस्थान
कोणत्या देशातून ५ सूर्य दिसतात?
उत्तर : चीन
मॅगी खाल्ल्यावर कोणता आजार होतो?
उत्तर : कॅन्सर