धक्कादायक : दर्ग्यामध्ये पाहा हे काय सापडले; पाहून कोणाचा ही विश्वास बसणार नाही. पाहा बातमी सविस्तर.
अनेक ठिकाणी बेवारस मृतदेह आढळून येतात, अश्या अनेक घटना घडत असतात, या घटनांमध्ये खून मारामारी, मृतदेह, आत्महत्या, हत्या अशा कितेक घटना घडतात, ही धक्कादायक घटना अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या बडनेरा पोलीस ठाण्याच्या परिसरामधील लोणी गावाजवळ घडली आहे.
हजरत गडबड शहा बाबा या मुस्लिम दर्गा मध्ये सेवेकरी सह आणखी एका युवकाचे निघृणपणे धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे, या दोघांच्या हत्येच्या घटनेने परिसरात भीतीच वातावरण निर्माण झालं आहे, अन्वर मुजावर आणि तोफिक यांचा खून झालेला आहे,
शेतामध्ये जाणाऱ्या शेतकऱ्यांना दोन्ही मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली, रात्रीच्या सुमारास दोघांचा खून झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येतो, सुरुवातीला अमरावती पोलीस आयुक्त हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
पोलीस आयुक्त सिंह यांनी दोन्ही मृतदेह तपासणी साठी अमरावती जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. नेमकी कोणी, कशासाठी का केली हे समजू शकले नाही. अशा प्रकारे दर्गा मध्ये दोघांच्या हत्या झाल्याने अमरावती शहरात खळबळ माजली आहे.
फरार आरोपीचा शोध सुरु आहे. दर्ग्याच्या ठिकाणी या पद्धतीने एखादा मृतदेह आढळला. असा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे, त्यामुळे आता दर्गामध्ये मृतदेह सापडतात, तर मंदिर अत्याचार होतात अश्या घटना आजकाल घडताना आपणास दिसत आहे.