पिशोर येथे संजनाताई जाधव यांच्या हस्ते संपन्न झाली गणरायाची आरती.

सौ संजनावहिनी मित्रमंडळ पिशोर यांच्या वतीने करण्यात आली आहे गणपती स्थापना.
विजय चौधरी-औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी
कन्नड दि.३….. कन्नड तालुक्यातील पिशोर येथे सौ.संजनावहिनी मित्र मंडळाच्या वतीने गणरायाची स्थापना करण्यात आली आहे ,सौ संजनावहिनी मित्र मंडळाचे गणरायाची स्थापना करण्याचे हे पहिलेच वर्ष असून गणरायाच्या शनिवारी सकाळच्या आरतीच्या वेळेस सौ.संजनाताई जाधव यांची उपस्थिती लाभली होती यावेळी पिशोर येथील ग्रामस्थ व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती,सौ संजनावहिनी मित्र मंडळाच्या वतीने गणरायाच्या स्थापने पासून सकाळ व सायंकाळी प्रसाद व नास्ताची व्यवस्था केली आहे तसेच गणपती विसर्जनाच्या दिवशी पिशोर येथील सौ.कल्पना बाबासाहेब जाधव (आदर्श शेतकरी राजा)यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे,

सौ संजनावहिनी मित्र मंडळाचे अध्यक्ष दिलीप सांडू नवले(मा.सरपंच पिशोर),उपाध्यक्ष युनूस शेख महेबूब, सचिव विष्णू शहाजी जाधव(मा.उपसरपंच),सहसचिव रमेश अण्णा जाधव(मा.उपसरपंच) सदस्य काकाअप्पा मोकासे,कदीर पटेल,कडूबा जाधव,सै. रुउफ सै. अकबर,अरुण विनायक सोनवणे, कडूबा जाधव,एजाज उस्मान पठाण,अण्णा नवले,नय्यर पठाण, अशोक जाधव, आनंदा मोकासे,कय्युम पठाण,नसीर शहादादा ही सौ.संजनावहिनी मित्र मंडळाची कार्यकारणी आहे व्यवस्थापन समिती मध्ये पप्पू दवंगे,भगवान जाधव, तेजराव निकम, लतीफ खा,मुख्तार हुसेन,एजाज पठाण, रघुनाथ मोकासे, कडूबा गोराडे, अंकुश जाधव, सचिन गोराडे, मुबिन पटेल,डॉ.वसीम शेख, डॉ.मंगेश जाधव,डॉ.योगेश नवले,डॉ.अतुल बावस्कर, राहुल मोकासे, संदीप कोल्हे,लालू शहा, प्रवीण जाधव,विलास भागाजी सुलताने,वजीर मिसतरी, मनिराम मोकासे, हुसेन हॉटेलवाले

नियोजन समिती दत्तू जाधव, जुम्मा पठाण,मथाजीशेठ सनासे, दिलीप नवले रियाज सिद्दिकी, विष्णू नवले, शेवंताआप्पा मोकासे,शमीम जमादार,गणेश मोकासे,सुरेश मोकासे, वाल्मिक जाधव, चंदू परदेशी, योगेश जाधव तर महाप्रसाद समिती किसन नवले,संतोष जाधव, नारायण खडके, वहाब पठाण,सुरेश कोल्हे, गणेश नवले,तुळशीराम मोकासे,दत्तू नवले,दिलीप डहाके, शेख तस्वर, काकासाहेब डहाके,विजय शिवाजी धनवाई याप्रकारे सौ संजनावाहिनी मित्र मंडळ पिशोर यांच्या वतीने सर्व हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक असल्याचे सौ.संजनावहिनी मित्र मंडळाने दाखवून दिले आहे