लग्नानंतर नववधूनं केलं असं कृत्य, नवरदेवाला उरली नाही तोंड लपवायला जागा, पहा VIDEO आला समोर.
हा व्हिडीयो सोशल मिडिया वर ट्रेंड होत आहे , लग्न हा सगळ्यांचा आवडता दिवस असतो मात्र एका लग्नात भयानक प्रकार घडला.या लग्न झाल्यानंतर घरी जाताना नववधू आणि नवरदेवामध्ये घडलेली ही गोष्ट कॅमेरात कैद झाली. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर देखील लोकांनी याची मजा घ्यायला सुरुवात केली आहे.
सगळं सोडलं तर नवरा-बायकोसाठी हा दिवस फारच म्हत्वाचा असतो, कारण या दिवसानंतर त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार असते. परंतू एका जोडप्यामध्ये लग्नाच्या दिवशी असं काही घडलं की पाहून तुम्हाला धक्का बसेल.खरंतर हा विदाईचा व्हिडीओ आहे, लग्नानंतर नववधू आणि नवरदेव गाडीत बसून निघत असतात. या वेळी खरंतर नववधून रडणं अपेक्षीत आहे कारण ती आता तिच्या कुटुंबाला आणि जवळील व्यक्तींना मागे सोडून जात आहे. परंतू ही नववधू नसतं न करता, भलतंच काही करते.
व्हिडीओ पाहून असे दिसते की वधूचे असे रूप पाहून गरीब वराला कोणतीही प्रतिक्रिया देता आली नाही.हे असं का घडलं आणि नक्की नववधू ला काय झालं? असा प्रश्न उपस्थीत झाला आहे. परंतू यामागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही
हा व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. हा छोटा व्हिडीओ लोक वारंवार पाहात आहेत.तुम्ही पाहा आवडल्यास बातमी पुढे श्येअर करा .