गोंदेगावच्या एतिहासीक कामांचा वारसा असलेल्या सौ. वनमाला निकम यांचा सरपंच पदाच्या सेवेशी पूर्ण विराम

विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
हनुमान मंदिर ते श्रीराम मंदिर च्या पाठीमागून बायपास सिमेंट रस्ता
डॉ प्रमोद महालपुरे यांच्या शेतापासून ते दिपक अहिरे व शिवराम सोनिराम पाटील यांच्या शेतापर्यंत चा शेती रस्ता
इंदिरा नगर ला जाण्यासाठी नदीवर फरशी पुल
इंदिरानगर च्या या नवीन झालेल्या फरशी पुलाजवळ पाणी हौद बांधण्यात आला जेणेकरून बाजाराच्या दिवशी व इतर गरजेच्या वेळी या हौदाचा उपयोग होईल.
हिरवा नदीत खडक फोडून पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन बुजवली.
पशुवैद्यकीय दवाखाना दुरुस्ती
जि.प.प्राथमिक शाळेला संरक्षण भिंत व लोखंडी गेट बसविण्यात आले.
गणेश मेडिकल ते सुनील सरताळे यांच्या घरापर्यंत अतिक्रमण काढणे व नाली बांधकाम करणे
हनुमान मंदिर ते जि.प.शाळा अतिक्रमण काढून सिमेंट रस्ता तयार करणे
महाराष्ट्रातील पहिला वातानुकूलित बसथांबा
गावात विविध ठिकाणी ढापे व नाली बांधकाम
गोंदेगांवचा बाजार पट्टा परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे बसविणे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे डिजिटल बोर्ड बसवून चौकाचे सुशोभीकरण करणे
धर्मवीर छत्रपती संभाजी चौक येथे सी सी टी व्ही कॅमेरे बसविणे.
श्री राम मंदिर व श्री स्वामी समर्थ मंदिरास ” क ” दर्जा मिळवून दिला.
श्री.स्वामी समर्थ मंदिरास पेव्हर ब्लॉक बसविणे.
खालील ठिकाणी हायमॅक्स बसविले
1 धर्मवीर छत्रपती संभाजी चौक येथे
2 स्मशान भूमी गोंदेगांव येथे
3 कब्रस्थान गोंदेगांव येथे
ग्रामपंचायत सुशोभीकरण
खालील ठिकाणी शौचालय बांधकाम करण्यात आले
1 बाजार पट्टा परिसर
2 जि.प.शाळेजवळ
3 धर्मवीर छत्रपती संभाजी चौक येथे
श्री राम मंदिर, गोंदेगांव ‘ क ‘ दर्जा मिळाल्याने मंदिराचे सामाजिक सभागृह व सुशोभीकरण करणे.
गोंदेगांव ते निंभोरा रस्ता डांबरीकरण
काकासाहेब भोजू निकम यांच्या शेताजवळ सिमेंट बंधारा
हिरवा नदीवर अनिल हरी महलापुरे यांच्या शेताजवळ 1.50 लक्ष रुपयाचा सिमेंट बंधारा
तसेच नदी व नदीचा परिसर साफसफाई निंभोरा कडे जाणाऱ्या पुलावर इंदिरा नगरचे सांडपाणी येऊन वाहन धारकांच्या अडचणी लक्षात घेता या ठिकाणी लक्ष्मण कोळी यांच्या घरापासून ते या पुलापर्यंत चारी कोरणे, तसेच अरविंद कापड दुकानासमोर रस्तावर पाणी होऊन खूप गारा आणि चिखल झालेला होता यांसाठी येथे मोठे पाईप टाकून हा चिखल कायमचा संपवला अशी कितीतरी छोटी छोटी कामे करण्यात आली
याच सोबत अनेक सामजिक उपक्रम राबविण्यात आले. यात मोफत आरोग्य तपासणी व उपचार, नेत्र तपासणी शिबिर घेऊन अनेक महिलांची डोळ्यांवरील शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या. महिला दिन साजरा करून गावातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार करण्यात आला असे अनेक नाना विविध उपक्रम गावात राबविण्यात आले.
मा.नामदार अंबादास जी दानवे साहेब विरोधीपक्ष नेते, महाराष्ट्र राज्य
मा. अब्दुल जी सत्तार साहेब, कृषी मंत्री, महाराष्ट्र राज्य
शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री. राजू भाऊ राठोड
मा.उदयसिंगजी राजपूत साहेब
आमदार कन्नड सोयगाव विधानसभा, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी आणि डॉ.प्रमोद महालपुरे, श्री वाल्मीक निकम, डॉ.पी.एम.पाटील, श्री.संजय काशिनाथ निकम या सर्वांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
व गोंदेगांव ग्रामस्थांचे खूप सहकार्य लाभले.