बाप रे ! नगरमधील भुईकोट किल्ल्याजवळ २० फुटाचा अजगर; व्हिडीओ होतोय व्हायरल, Fact Check.
अहमदनगरचा भौगोलिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असणारा भाग म्हणजेच भुईकोट केला. आणि याच भुईकोट केल्याबद्दल एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ सत्य आहे का हे देखील आपण पडताळून पाहुयात… खरंच या ठिकाणी भल्या मोठा अजगर पहायला मिळालं.
अहमदनगरचा सर्वश्रूत असलेला भुईकोट किल्ला आहे. एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो. भुईकोट किल्ला जवळील बेलेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या चौकात 50 ते 20 फुटाचा अजगर जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. हे अजगर बेलेश्वर मंदिराकडे जाताना अस म्हंट्ल जात मात्र हे खर आहे का? हा व्हिडिओ नगरचा आहे का ?
मात्र हा व्हिडिओ मुळात नगरचा नाही असा दावा प्राणी मित्र ,छायाचित्रकार मंदार साबळे यांनी केला आहे,. सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा व्हिडिओ दक्षिण भारतातील आहे, हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वी आहे, कुणीतरी खोडसळपणा म्हणून व्हिडिओ नगर मधला असल्याचं सोशल मीडियावरती अफवा पसरत आहे .
त्यामुळे हा व्हिडिओ नगरचा नाही हे सत्य बाहेर आलं.