बाप रे ! महिला चक्क बुलडोझर घेऊन पोहोचली सासरी पहा पुढे काय घडले; सविस्तर बातमीत.
हुंडाबळीच्या अनेक तक्रारी तुम्ही पाहिल्या असतील. हुंडाबळी मुळे आणि अनेकजणींचा जीवन उद्ध्वस्त झालं तर काही जणींनी आत्महत्या देखील केली आहे. हे प्रकरण देखील असच काही आहे. हुंडाबळी सारखच आहे मात्र यात बळी जाण्यापूर्वीच ही विवाहिता सतर्क झाली आणि तिने न्यायालयीन लढाई सुरू केली.
उत्तर प्रदेशच्या बिजनोर मधील हरिनगर गावातील एका महिलेला सासरी परतताना पोलिसांची सुरक्षा पुरवली गेली. या महिलेला तिच्या पतीने हुंड्यावरन घराबाहेर काढलं होतं, त्यानंतर पिढीत महिला अलाबाद उच्च न्यायालयात गेली. महिलेला पतीच्या सासरी पोहोचवताना आणि सुरक्षा पूर्वा असे न्यायालयाने आदेश पारित केले होते. त्या अनुषंगाने पोलिसांनी देखील सुरक्षा दिली. न्यायालयाचा आदेश मिळतात पोलीस महिला घेऊन तिच्या सासरी पोहोचले.
त्यावेळी सासरच्या लोकांनी महिलेशी वाद घातला आणि कुटुंबीयांनी घराचा दरवाजा उघडण्यास नकार दिला बराच वेळ पोलीस त्या ठिकाणी दरवाजा उघडण्यासाठी सांगत होते मात्र घरातली मंडळी काही ऐकत नव्हते अखेर पोलिसांनी दरवाजा उघडण्यासाठी बुलडोझर मागवला पोलिसांनी बुलडोजर च्या मदतीने गेज काढण्याची तयारी सुरू केली. अखेर बुलडोजरला घाबरून महिन्याच्या सासरच्या मंडळींनी दरवाजा खोलला आणि त्यामुळे या महिलेला आपल्या सासरी नांदायला जाता आलं.
शेरसिंह नावाच्या व्यक्तींना त्याची मुलगी नूतन हीच लग्न हिंदू रिवाजन रॉबिन यांच्याशी करून दिला होता. एक मार्च 2017 रोजी नूतर यांचा विवाह झाला होता आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार लग्न लावून दिलं होतं. लग्नानंतर काही महिने आनंदात गेले मात्र त्यानंतर वारंवार हुंड्याची मागणी होऊ लागली. हुंड्यांमध्ये एक गाडी पाच लाख रुपये असे सासरची मंडळी वारंवार मागत होते. मात्र ते पूर्ण होत नसल्यामुळे नूतनला तिचा नवरा मारायचा तिला घराबाहेर काढलं.
त्यानंतर तिने न्यायालयात धाव घेतली. मात्र तरीदेखील रॉबिनच्या कुटुंबीयांना या सगळ्या प्रक्रियेकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर नूतन अलाबाद न्यायालयात दात मागितली. नूतन सासरीच राहिली आणि तिच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांची राहील असा आदेश न्यायालयाने पारित केला त्याची अंमलबजावणी पोलीस करतात.
.