कामाच्या गोष्टी
बीडमध्ये माजी स्वतंत्र सैनिकांचा सन्मान; सामाजिक कार्यकर्त्यांनी घरी जाऊन केला मान सन्मान. पाहा सविस्तर.
बीडमध्ये माजी स्वतंत्र सैनिकांचा सन्मान
सामाजिक कार्यकर्त्यांनी घरी जाऊन केला स्वतंत्र सैनिकांचा मान सन्मान
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्य साधून
बीड शहरातील ज्येष्ठ स्वतंत्र सैनिक तुकाराम गोपाळराव जाधव यांच्या पत्नी सुमनबाई तुकाराम जाधव यांचा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून आज बीडमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा मानसन्मान केला
स्वातंत्र्यसैनिक असताना सुद्धा यांनी मानधन नाकारलेला आहे, आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ज्येष्ठ स्वतंत्र सैनिक तुकाराम गोपाळराव जाधव यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित किसान पुत्र श्रीकांत गदळे, युवा पत्रकार अंकुश गवळी, संजय तुकाराम जाधव .