तुम्ही हा डान्सचा Viral Video पाहिला का ?? नसेल तर एकदा नक्की पहा.
जोडप्यांना प्रेमात दाखवणारे व्हिडिओचा इंटरनेट भरपूर खजिना आहे. क्लिप मध्ये आपल्याला असे दिसते कि, जर तुम्हाला असा जोडीदार मिळाला कि ज्याला तुमच्या वेडेपनाशी जुळवून घेण्यात कोणतीही अडचण नाही, प्रेरणा माहेश्वरी यांनी ट्विटरवर शेअर केलेला असाच एक व्हिडिओ आहे.
रिकाम्या रस्त्यावर स्ट्रीट लाईटखाली एक जोडपे मनापासून नाचताना दाखवले आहे. निवांत वेळेत आणि रात्रीच्या वेळी अगदी भान विसरून हे दोघे नाचताना आपल्याला दिसत आहे. दिवसभराच्या थकव्यानंतर जेव्हा आपण घरी येतो अश्या वेळेस आपण दमलेलो असताना जेव्हा अश्या प्रकारचा व्हिडिओ समोर येतो तर शरीरात एक वेगळीच उर्जा येते.
एक जोडपे रस्त्याने जात असताना अचानक त्यांना मनात आसपास चालू असणारे गाणे ऐकून त्यांना या गाण्यावर आपण नृत्य केल पाहिजे असे वाटले. https://youtu.be/qy5HpYN-8pc आणि त्यांनी आसपासचा कसलाही विचार न करता ते दोघेही एकमेकाच्या साथीने नाचायला सुरवात करतात.
सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होत आहे. या व्हिडिओ ला आता पर्यंत २ लाख ४२ हजार जनांनी पहिला आणि आणि बर्याच लोकांनी यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.