जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आळवा या गावातील मोहिते यांना मिळाली डॉक्टरेट पदवी.
जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आळवा या गावातील सुपुत्र असणारे प्राध्यापक डॉक्टर आण्णा दिलीप मोहिते यांनी आपलं शैक्षणिक जीवन सुरू ठेवत अखेर डॉक्टर मिळवली सर्वसामान्य कुटुंबातील अण्णा हे गावातील तरुणांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत पुढे या ठिकाणी खेळ शिक्षक म्हणून नोकरी करत असताना त्यांनी आपलं पुढील शिक्षण देखील सुरूच ठेवला त्याच विषयात त्यांनी पीएचडी करण्याचा मानस ठेवला आणि अखेर पीएचडी पूर्ण करून प्राध्यापक अण्णा दिलीप मोहिते हे डॉक्टर अण्णा दिलीप मोहिते झाले.
जामखेड महाविद्यालय जामखेड चे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ.आण्णा दिलीप मोहिते यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा नांदेड विद्यापीठाची शारीरिक शिक्षण या विषयात डॉक्टरेट (Ph.D) पदवी मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
सध्याच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये मैदान आणि मैदानाशी निगडित असणाऱ्या अनेक गोष्टींकडे तरुण दुर्लक्ष करतात मात्र शारीरिक शिक्षण या विषयात प्राध्यापक डॉक्टर अण्णा मोहिते यांनी डॉक्टर एक मिळवल्या आणि तरुणांपुढे एक नवा पाहिला ठेवला तरुणांनी मैदानी खेळ शारीरिक व्यायाम आणि शारीरिक खेळांकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे कारण तरुणांमध्ये आरोग्याचे अनेक प्रश्न सध्या उद्भवत आहेत आणि आरोग्य सुदृढ ठेवायचं असेल तर मैदानी खेळांमध्ये तरुणांनी सक्रिय होणं फार महत्त्वाचा डिजिटल युगात डिजिटल व्हायचं आहे मात्र शारीरिक श्रम शारीरिक खेळा याकडे दुर्लक्ष करायचं नाही असा संदेश त्यांनी दिला यावेळी दिला.