नगर ब्रेकिंग : एका 34 वर्षीय व्यक्तीने एका 7 वर्षीय मुलीला मंगल कार्यालयात नेऊन कुकर्म केले, पहा सविस्तर.
गुन्हेगारी मध्ये आता अहमदनगर शहर सुद्धा मागे राहिले नाही. इतर शहरांप्रमाणे अहमदनगर मध्ये देखील हरेक प्रकारचे गुन्हे घडत आहेत. त्यानुसार आत्ताच हातात आलेल्या बातमीनुसार एक अंगणामध्ये खेळणाऱ्या चिमुरडीला ( वय ७ वर्ष ) आहे हिला दुचाकीवरून एका मंगल कार्यालयात घेऊन जात तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नगर शहरांमध्ये घडला आहे.
याबाबत पिडीतेच्या आईने कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवरून युसुफ हमीद कुरेशी ( वय वर्ष 34 राहणार काटकोन खंडोबा नगर ) याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी त्याला अटक देखील केली आहे.
या आरोपीने पीडितेवर अत्याचार करण्यापूर्वी तिला तीन – चार दिवस पाणीपुरी, चॉकलेट, चिप्सचे आमिष दाखवले होते. फिर्यादी या मोलमजुरी करतात त्यांची अल्पवयीन मुलगी शाळेत जाते. 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी निमित्त शाळेला सुट्टी असल्यामुळे फिर्यादी यांची मुलगी घरीच होती.
फिर्यादी या नेहमीप्रमाणे कामावर गेल्यानंतर आरोपी कुरेशी यांनी मुलीला दुचाकीवरून बसून तो कामाला असलेल्या एका मंगल कार्यालयामध्ये घेऊन गेला. त्या ठिकाणी आरोपी युसुफ ने या छोट्या मुलीसोबत अनैसर्गिक कृत्य केले. याबाबतची माहिती मुलीच्या आईला कळतच त्यांनी इतर नातेवाईकांशी संपर्क केला. घडलेल्या घड्नेची सर्व माहिती दिली.
त्याचप्रमाणे चाइल्ड लाईन संस्थेला माहिती दिली, व चाइल्ड लाईन संस्थेमधील अधिकाऱ्यांच्या मदतीने या पिढीत अल्पवयीन मुलीच्या आईने कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलीसोबत असे कुरकर्म करताना या हरामी व्यक्तीला लाज कशी नाही वाटली. इतर शहरांप्रमाणे आता नगर मध्ये देखील अश्याप्रकारे गुन्हे केल्यास लहान चिमुकली मुली सुद्धा सुरक्षित नाही अस म्हणायला काही हरकत नाही. याबाबत पोलीस यंत्रणा पुढील माहिती घेऊन योग्य ती कारवाई करतील अशी अपेक्षा सर्व सामान्य ठेवत आहेत.