19 वर्षीय प्रियकर ” मला जाऊ दे, उशिर झाला आहे. ” म्हणत होता, पण 35 वर्षीय प्रेयसीने पहा काय केले.

प्रेमात अनेक गोष्टी घडत असतात. अनेक अनाभागा घेतल्या जातात. प्रेमाची अनेक उदाहरणं समोर येत आहेत. प्रेमात पडल्यानंतर प्रियकराचा प्रेयसी वर आणि प्रेयसीचा प्रियकारवर अतूट असा विश्वास असतो, मात्र अनेकदा काहीजण विश्वासाचा सगळे फायदाही घेतात, अशाच एका विवाहित प्रेयसीच्या विश्वासघात करून हत्या करण्यात आली आहे. 19 वर्षीय प्रियकरान आपल्या ३५ वर्षे प्रेयसीच्या हत्या करण्यात आली.
छत्तीसगड राज्यातील कोरंबा जिल्ह्यात ही घटना घडली, या खुणा मुळे परिसरामध्ये खळबळ माजली. प्रेयसीची हत्या केली हत्यानंतर मृतदेह शेजारच्या अंगणात लपवला होता मात्र गावकऱ्यांच्या नजरेस पडताच तो मृतदेह सोडून घटनास्थळावरून पळून गेला. मात्र पोलिसांनी अगदी काही तासातच या आरोपीला अटक केली. या महिलेचा पती काही कामानिमित्त दुसऱ्या गावी गेला होता, याचा फायदा घेत त्या महिलेने तिच्या 19 वर्षे प्रियकरायला घरी बोलावलं होत.
तिला तीन मुल आहेत त्यांना तिने एका खोलीमध्ये झोपवल आणि बाहेरून कुलूप लावून घेतला. रात्रभर दारू, चिकन पार्टी मस्ती करत होते. पहाटे तीन वाजता प्रियकर म्हणाला ‘मला घरी जाऊ दे, मात्र जाऊ देत नव्हती ती त्याला रोखण्याचा प्रयत्न करत होती, यावर या दोघांमध्ये वाद झाला, त्याने घरात ठेवलेला फावडा तिच्या डोक्यात घालून हत्या केली, यानंतर शेजारच्या घरातच प्रेयसीचा नग्न अवस्थेतील मृतदेह लपवण्याचा प्रयत्न करत होता.
मात्र गावकऱ्यांनी त्याला असे करताना पाहिले आणि हा सर्व प्रकार उघडा झाला, त्यानंतर गावकऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली. या दोघांमध्ये एक वर्षापासून प्रेम संबंध होते अस आरोपीने सांगितलं. दोघांमध्ये झालेल्या वादातून रागाच्या भरात त्याने तिचा खून केला अशी कबुली त्याने दिली.