Viral Video : वहिनीनं दिरासोबत केलाय भन्नाट डान्स, स्टेप्स पाहून पब्लिक झालंय वेडं….
सोशल मीडिया वरती अनेक व्हिडिओ ट्रेडीगला असतात, असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, वहिनी आणि दिराचं नातं हे जरा वेगळंच असतं हे नातं एक मित्र-मैत्रिणींसारखं असतं हे नातं मायलेकांसारखं असतं हे या नात्याला अनेक नाव आहेत, कारण दीर आणि वहिनी नोकझोक करत असतात ,त्यांची मस्ती ही चालू असते आणि ते अगदी मनमोकळ्या पद्धतीने एकमेकांशी वागत असतात. वहिनी आणि दिराचा असाच भन्नाट डान्स द्या व्हायरल मीडियावरती व्हायरल होतोय, बहुतेक मुलांनी सासरी सर्वात जवळच नातं हे आपल्या दिला सोबत असतं कारण तिला सगळ्याच गोष्टी आपल्याला शेअर करता येतात असंच वहिनीचा आणि दिराचा व्हिडिओ सोशल मीडिया वरती जोरदार व्हायरल होतोय,वहिनी-दिराचं नातं शब्दात मांडणं अशक्य. बहुतेक मुलींना सासरी नवऱ्यानंतर सर्वांत जवळचं कोण असतं तर तो म्हणजे दीर. व
हिनी व दीर यांच्यातील हे नातं खूपच पवित्र समजलं जातं. कधी ते भाऊ-बहीण, कधी मायलेक आणि कधी मित्रमैत्रिणीसारखे वागतात. या दोघांच्या नात्यात मस्ती आणि मस्करी ठरलेलीच. आजकाल तर सोशल मीडियावर एकमेकांची मस्करी करताना, मस्ती करताना वहिनी-दिराचे व्हिडिओ वेगानं व्हायरल होतात. सध्या असाच एक वहिनी-दिराच्या डान्सचा भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.घरात वहिनी आणि दिराची जोडी नसेल, तर हसण्याचे आणि विनोदाचे क्षण सहसा फारसे घडत नाहीत. बहुतांश घरांत दोघंही खूप मस्ती, मस्करी करतात. अनेकदा तर या दोघांना तुम्ही एकत्र नाचतानाही पहिलं असेल. सध्या असाच एक जुन्या हिट गाण्यांवर डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
ज्यामध्ये वहिनी-दिराचा भन्नाट डान्स असून हा व्हिडिओ अनेकांनी पसंत केलाय. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये वहिनीचा डान्स पाहून अनेकजण आवाक झालेत. मात्र, यात विशेष बाब म्हणजे या संपूर्ण व्हिडिओमध्ये वहिनीनं एकदाही घुँघट म्हणजेच तिच्या डोक्यावरील पदर वर उचलला नाही. तिनं एकदाही स्वतःचा चेहरा दाखवला नाही. पण तरीही अनेकांना हा डान्स खूप आवडला. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्येही बहुतांशजणांनी कमेंट केलीय. एका यूजरनं लिहिलं की, ‘खूप सुंदर डान्स आणि त्याहूनही चांगलं वाटलं की तुम्ही एकदाही पदर उचलला नाही.’ आणखी एका यूजरनं लिहिलं की, ‘तुम्ही दोघेही उत्तम डान्सर आहात. असंच विविध गाण्यांवर नाचत राहा.’
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, वहिनीनं निळ्या रंगाची अतिशय सुंदर साडी नेसली आहे, आणि ती तिच्या दिरासोबत बॉलिवूडच्या एका लोकप्रिय गाण्यावर नाचत आहे. गाण्यावर नाचताना वहिनीनं साडीचा पदर हा तिच्या डोक्यावरून चेहऱ्यापर्यंत ओढला आहे. या दोघांचा डान्स पाहून कुणीही अवाक होईल. बॉलिवूडचं लोकप्रिय गाणं ‘गोरे तन से सरकता जाये’ वर हे दोघं नाचताना दिसतात. डान्सचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या दोघांचे अनेकांनी कौतुक केलंय. हा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करण्यात आला असून आतापर्यंत त्याला लाखो व्ह्यूज मिळालेतदरम्यान, एखाद्या घरामध्ये वहिनी सर्वात मोकळेपणानं तिच्या दिरासोबत वागताना दिसते. त्यामुळेच त्याच्यासोबत डान्स करतानाही ती मागेपुढे पाहत नाही. बिनधास्त त्याच्यासोबत गाण्यांवर थिरकते. असाच हा व्हिडिओ असून त्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.