व्हायरल

बाप रे ! चिमुकली झपाझप चढू लागली भिंतीवर अन् खाली उतरताना…

कोणाला विश्वास बसणार नाही असा काम या चिमुकलीने केले आहे, कोणीही पाहून हेच म्हणेल कि हि मुलगी आहे कि स्पायडर मॅन. काही व्हिडीओ इतक मजेशीर असतात की जे पाहून आपल्याला हसू आवरणे कठीण होते. असाच प्रकारचा एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.एक लहान मुलगी झपाझप भिंतीवर चढते आणि तशीच खाली उतरते. यामुळे ही तर स्पायडर मॅनची बहिण अशी प्रतिक्रिया आता युजर्स देत आहेत.

भिंतीवर झपाझप चढण्याची पावर फक्त सुपर मॅन किंवा सुपर वुमनकडेच असते पण आता माणसातही असे खतरनाक टॅलेंट दिसत आहे. लहान मुलं स्पायडरमॅनचे चाहते असतात म्हणून ते त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. एक छोटी मुलगी स्पायडर मॅनची नक्कल करताना दिसत नाही तर, ती खरोखरचं स्पायडरमॅनसारखी झपाझप भिंतीवर चढत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी लहान दिसत आहे जी दोन अरुंद भिंतींच्या मध्ये उभी आहे. इथे उभी राहून ती एका झटक्यात भिंतींना दोन पाय लावून चढते आणि पटकन घराच्या छतापर्यंत पोहोचते. यानंतर ती सहज खाली येते. 

View this post on Instagram

A post shared by Pandiyarajan (@pandiyarajan1219)

हा व्हिडिओ pandiyarajan1219 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत १ लाख ४९ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Share this news instead of copying!