व्हायरल

पिल्लांना वाचवण्यासाठी कुत्रे सापाला नडले; पण शेवटी पुढे भयानक घडले.

सापाचं विष माणसांसहित प्राण्यांनाही माणसांनाही अत्यंत घातक आहे. यामुळे प्राणी किंवा माणसं विषारी सापापासून दूरच राहतात. मात्र, सोशल मीडियावर पाळीव कुत्र्याचा आणि विषारी सापाच्या जीवघेणी झुंजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

तर सध्या कुत्र्यांच्या झुंडीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यांनी झाडामध्ये लपलेल्या एका सापाला मृत्यूमुखी पाडलं आहे. तर ही थरारक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. झाडीतून लपलेल्या सापाला कुत्रे बाहेर काढतात. तोंडात दाबून त्याला खाली फेकतात.

तीन मोठे कुत्रे सापांशी भिडत असून लहान कुत्रेही तिथे मधे मधे करताना दिसत आहेत. साप तिन्ही कुत्र्यांना न घाबरता त्यांच्याशी झुंज करु लागतो. सापही कुत्र्यांवर हल्ला करतो. कुत्रे घेरून सापाला ठार करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

View this post on Instagram

A post shared by İlhan Atalay (@ilhanatalay_)

अनेक कुत्रे हे सापापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अनेकांना पाळीव कुत्र्याची भयानक झुंज पाहून आश्चर्याचा धक्का बसत आहे. हा विषारी साप कुत्र्याला चावला असता तर पाळीव कुत्र्याचाही मृत्यू झाला असता. मात्र, तसे होण्याआधीच कुत्र्याने सापाचा जीव घेतला.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Share this news instead of copying!