तुमच्या पाल्याचा बारावीचा निकाल लागणार असेल तर ही बातमी तुम्ही आवर्जून वाचा.
अति काळजी करण्यापेक्षा मुलांच्या आवडीचा आणि भविष्याचा योग्य तो करियरचा विचार करा दहावी आणि बारावी आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे टप्पे आहेत या वर्गात आपल्याला किती मार्क मिळतात यावर ते आपल्या करियरची दिशा निश्चित होणार असते त्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडले आपल्या मुलांची बुद्धिमत्ता त्यांनी घेतलेले कष्ट यावर ती घात होऊ शकतो त्यामुळे या निकालाचा जास्त बाऊ न करता त्याला सामोरे जाणं महत्त्वाचं असतंयासाठी काही गोष्टी स्पष्ट असणे आवश्यक आहे यासाठी पालकांना काही गोष्टी स्पष्ट माहित असणे अत्यंत महत्त्वाचे एक म्हणजे आपल्या मुलांचा जो निकाल लागणार आहे तोच लागणार आहे त्यामुळे आधीपासून त्याला ताण असेल तर तो अधिक आपण देण्याचा प्रयत्न करू नये मुलांशी संवाद करावा रिझल्ट सोडून वेगळ आहे हॉस्टेल वरती चर्चा करावी त्यांना फिरायला नाही ना आवडीचे पदार्थ खायला देणे या गोष्टी पालकांनी आवर्जून कराव्यात
बारावीचा निकाल आला हा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा जरी असला तरी विद्यार्थ्यांना त्यांच्या सोबत पालकांनी मित्राप्रमाणे असण महत्त्वाचं असतं निकाल लागल्यानंतर पालकांची जबाबदारी आणि भूमिका अत्यंत महत्त्वाची असते अनेकदा पालक गुणांबाबत जास्त कठोर असतील तर मुले कमी गुण मिळाले नंतर घाबरून चुकीचं असं होऊ नये यासाठी पालकांनी मुलांसोबत मोकळा संवाद ठेवणे अत्यंत महत्त्वाचा.
प्रत्येक पालकांना आपल्या पाल्याने जास्त मार्क मिळवण्याची अपेक्षा असते पण आपल्या मुलांची बुद्धिमत्ता त्यांनी घेतलेले कष्ट याचा अंदाज पालकांनी लावणे अत्यंत महत्त्वाचे अवाजवी अपेक्षा करून मुलांवरती कुठलाही दबाव आणणं हे चुकीचं ठरू शकतात मुलांना दडपण आल्यानंतर मुलं मानसिकरीत्या खचून जाऊ शकतात परीक्षेच्या वेळी किंवा वर्षभर त्यांना अभ्यास करायला लावणार हे ठीक आहे पण निकालाची अपेक्षा बोलून दाखवणार हे मुलांना अनपेक्षित असतं
मुलांची निकालाबाबत आधीपेक्षा तर पालकांची मानसिकता बरीच बदललेली असते असे मत त्यांनी व्यक्त केले त्या पुढे म्हणतात की आपल्या मुलांचा निकाल इतरांना सांगायची वेळ येते तेव्हा कमी असेल तर पालक दुःखी होतात इतर मुलांशी नकळत आपल्या पाल्याची तुलना करू लागतात मात्र तसे होता कामा नये कोणाचे काळा मुळे गेल्या दोन वर्षात बरीच सूट मिळाली आहे त्यामुळे मुलांना घरी अभ्यास करून मार्क कमी असेल किंवा कदाचित अपेक्षेपेक्षा जास्त असली तरी त्यांचा कल लक्षात घेऊन मागच्या पुढच्या गोष्टी ठरवाव्यात.