शिंदे गटाच चिन्ह ठरलं ”रिक्षा : ‘धनुष्यबाण’ गोठवल्यानंतर इंटरनेट पे जोरदार चर्चा !
राजकारणातला महत्वाचा पक्ष शिवसेना मोठा धक्का देणारा निर्णय निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले आहे. या निर्णयानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत .ठाकरे गट कोणत चिन्ह घेईल, याबद्दल तीन चिन्ह सुचवले जात आहेत . त्यामुळे त्या तीन चीन्हातून एक फायनल होईल. मात्र शिंदे गट कोणत चिन्ह घेईल याकडे संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे .
शिंदे सरकार हे सर्वसामान्यच सरकार ,रिक्षा वाल्यांच सरकार म्हंटल जात , म्हणून आता अनेक मिम्स VIRAL होत आहेत . आमची नविन निशाणी रिक्षा, यावर मिम्स तयार करून ठाकरे गटाला लक्ष्य केले जात आहे.
शिवसेनेचे चिन्ह गोठावल्यानंतर समाज माध्यमावर मीन्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यामध्ये “आमची नविन निशाणी रिक्षा” असा फोटो सर्वात जास्त व्हायरल होत असून तो साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी रिक्षावाला असे संबोधून डिवचले होते. मुख्यमंत्री शिंदे यांना या मुद्द्यावर समर्थन देखील मिळाले होते. त्यांनतर रिक्षावाला हा मुद्दा चांगलाच चर्चिला गेला होता.आता ठाकरे गटाचे चिन्ह गोठवल्यानंतर आमची नवीन निशाणी रिक्षा असे मिम्स व्हायरल करून ठाकरे गटाला लक्ष के
2019 च्या पालघरच्या लोकसभा निवडणूकीत तेथील स्थानिक पक्ष महाआघाडीतला बहुजन विकास आघाडीचे शिट्टी हे चिन्ह गोठवून त्यांना ‘रिक्षा’ हे चिन्ह बहाल करण्यात आले होते. याचीच पुनरावृत्ती होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.