रुग्णालयात वीजपुरवठा खंडित झाला म्हणून, रुग्णावर उपचार करण्यासाठी पहा हे काय केले. बातमी सविस्तर.
आरोग्य विभागाशी निगडित असणाऱ्या अनेक बातम्या तुम्ही पाहिला असतील. कधी हलगर्जीपणा असेल, यामुळे रुग्णांचे जीव जाणं, कधी तिथल्या सुविधांचा अभाव असल्यामुळे अनेक अडचणी उभ्या राहणं तर कधीकधी ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट होण, ऑक्सिजन कमतरता , अस्वच्छता अनेक गोष्टी या आरोग्य विभागाशी निगडित असतात. मात्र उत्तर प्रदेश मध्ये एक वेगळाच प्रकार घडला तो म्हणजे या रुग्णालयामध्ये सतत खंडित होणारी वीज , या ठिकाणी सातत्याने वीज खंडित होत होती.
त्यामुळे अगदी टॉर्च लावून रुग्णांवर ती उपचार करण्याची वेळ इथल्या आरोग्य विभागावर आली.टॉर्च लावून अनेक स्टंट केले जातात मात्र रुग्णालयात टॉर्च वापरणं हे घडणं थोड कठीण आहे मात्र एका जिल्हा रुग्णालयात अशी वेळ आली , टॉर्च लावून उपचार करण्याची वेळ डॉक्टर वर आली, हाच व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय,या व्हिडिओ मधील हे हॉस्पिटल आहे .
उत्तर प्रदेशामधील बलिया जिल्ह्यातील एका रुग्णालयात अचानक वीज गेल्याने रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. इतकंच नाही तर एक व्हिडीओ पाहिल्याने लोकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. या व्हिडिओत लाईट गेल्यामुळे डॉक्टर आणि नर्स रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोबाईल टॉर्चचा वापर करताना दिसलेत. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुसळधार पावसामुळे बलिया जिल्ह्यातील रुग्णालयात वीजपुरवठा खंडित झाला. यावेळी रुग्णांवर एक तासापेक्षा जास्त काळ मोबाईल टॉर्चलाइटखाली उपचार करण्यात आले.
स्ट्रेचर वर एक महिला दिसत आहे , आजूबाजूला काही रुग्ण देखील आहेत, डॉक्टर नर्स टॉर्च लावून तपासणी करत आहेत, रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा म्हंटल जात.
मात्र ही सेवा करताना रुग्ण आणि डॉक्टर यांची मात्र गैरसोय होते असं दिसत , या प्रसंगी या रुग्णालयातील इन्व्हर्टर ची बॅटरी मिळत नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असं सांगत. आल