सगळेच पोलीसवाले लाच घेणारे नसतात, एकदा हा व्हिडीओ नक्की पहाच.

खा’ की म्हणून पोलीस दलाला हिणवल जात , भ्रष्टाचाराचे अनेक आरोप लावले जातात, पोलीस लाच खातात . नाहक अनेकांना त्रास देत असा ठपका पोलीस दलावरती ठेवला जातो. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होत असतात.तुम्ही देखील या प्रकारचे व्हिडिओ तुम्ही देखील बऱ्याच वेळा पाहिले असतील. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावं यासाठी पोलीस दलाला कठोरात कठोर निर्णय घ्यावे लागतात वेळप्रसंगी तितकच कठोर वागावे लागतात.
हे पोलीस बांधव कासवाप्रमाणे वरून कडक आतून मऊ असतात, सोशल मीडिया वरती सध्या हा व्हिडिओ चांगला व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये आपल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या गळ्यात पडून रडत आहेत नेमक काय घडल म्हणून सर्व कर्मचारी अस करतात काय आहे याच कारण … बदली झाली आहे हे आनंदी व्हायला हवेत जे त्यांच्यासोबत काम करणारी कर्मचारी आहेत ते सर्व मात्र या ठिकाणी जरा काही वेगळे दिसते
पोलीसांची प्रतिमा नेहमी एकतर सिनेमातल्या सिंघम सारखी केली जाते किंवा त्यांना कायमचे विलन म्हणून दाखविले जाते. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची देशात कमतरता नाहीच, उलट एकएका बहादूर पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्या काळात केलेल्या शौर्याचे दाखले देणाऱ्या गाथा आजही ऐकविल्या जातात. कधी स्वतः अधिकाऱ्यांकडून किंवा त्यांंच्या पराक्रमाच्या साक्षीदार असणाऱ्यांकडून, कित्येकदा त्यांच्यावर चित्रपट बनवले जातात, किंवा मग त्यांच्या पराक्रमाला सरकारने नागरिकांपुढे आणल्यावर माहिती मिळते. परंतू, अशा अनेकांच्या कहाण्या फक्त ऐकिवातच राहतात.
अनेक वेळा तुम्ही पाहिलं असेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावामुळे आत्महत्या केली, वरिष्ठांच्या या कारणामुळे आपण मानसिक तणावात आहोत. वरिष्ठांच्या या गोष्टीमुळे आपण आपला राजीनामा देत आहोत. अशा घटनांमध्ये वारंवार वाढ आहेत. मात्र वरिष्ठांच्या चांगल्या वागणुकीमुळे वरिष्ठांच्या सहकार्यामुळे आपण चांगलं काम करू शकतो आणि त्यातूनच आपलं आणि वरिष्ठांच असलेल्या नातं आणखी मजबूत होतं म्हणून तर आपले वरिष्ठ अधिकारी जर दुसऱ्या ठिकाणी बदली होऊन जात असतील तर अशावेळी आपसूकच आपले डोळ्याच्या कडा देखील ओल्या होतात.
या देशाला असे अनेक कर्तव्यदक्ष आएएस आयपीएस अधिकारी लाभले. त्यांच्या या शौर्याला सलाम करावा तितका कमीच आहे. या सगळ्यात पुढील पीढीला एक आदर्श मिळत राहतो. सोशल मीडियारव अशा प्रकारच्या बहादूर अधिकाऱ्यांना मिळणारा परिणाम पाहून मन भरुन येतंं. स्पर्धा परीक्षा पोलीस भरती किंवा अन्य देशसेवेतील कुठलेही कार्य करणाऱ्या क्षेत्रातील व्यक्ती असो प्रत्येकाला प्रेरणा मिळते. आदर्श घेण्यासारखं अनुकरण करण्याजोगं असतं. एक वेगळी प्रेरणा देणारं असतं.