साप पाहून भल्याभल्याची नको ती अवस्था होते, पण ह्या पठ्याने अजगरासोबत पहा काय केले. Video व्हायरल !!

सध्या एक व्हिडीओ समोर आला आहे, हा व्हिडीओ समोर येताच लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. कारण या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रस्त्यावर असलेल्या मोठ्या अजगरासोबत असं काही करतो की जे पाहाताना तुम्ही तुमचा श्वास रोखून धराल.
अजगर म्हंटल तर आपल्या अंगावर काटा येतो मात्र एका धाडसी तरुणाने अजगर हातात धरून जोरात लांब फेकल ,नशीबाने हा अजगर त्या व्यक्तीला काहीही करत नाही, परंतू हे पाहाता मात्र फारच भीतीदायक आहे
खरंतर रात्रीच्यावेळी हा भलामोठा अजगर रस्त्यावर येऊन थांबतो. गाडीच्या लाईटवर त्या व्यक्तीला तो अजगर दिसतो. ज्यानंतर ही व्यक्ती त्या अजगर जवळ जाते आणि त्या अजगराला उचलून रस्त्यावरुन लांब करते.
खरंतर जिथे एक साधा साप पाहून आपल्याला धडकी भरते, तिथे हा व्यक्ती एवढ्या मोठ्या अजगराला उचलण्याचं धाडस करतो, जे खूपच धक्कादायक आहे.
सोशल मिडियावर या व्हिडीयोला पसंद मिळत आहे .