Viral Video : मार्केट मध्ये आलाय कुस्ती डान्स, मित्राला उचलून पहा कसा करतात डान्स.
सोशल मीडियावर आतापर्यंत तुम्ही अनेक व्हायरल व्हिडिओ पाहिले असतील यामध्ये बरेचसे व्हिडिओ हे डान्स हे असतात आणि यामध्ये डान्स करत असताना अनेक मजेशीर विचित्र डान्स आपल्या सगळ्यांना पाहायला मिळत असतो आणि तो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतो सोशल मीडियावर आतापर्यंत बरेचसे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत लग्न समारंभातील व्हिडिओ ना तर नेटकरीची खास पसंती असते कारण लग्न सोहळ्यामध्ये होणारे डान्स हे हटके डान्स असतात असेच एक डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा डान्स तुम्ही क्वचितच पाहिला असेल.
समोर आलेले व्हिडिओमध्ये कुस्ती डान्स दिसत आहे हा डान्स पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की यामध्ये डान्स कमी पण कुस्तीच जास्त पाहायला मिळतील समोर आलेल्या व्हिडिओमध्ये लग्न समारंभ दिसत आहे समारंभामध्ये दोन व्यक्ती हा कुस्ती डान्स करताना आपल्याला पाहायला मिळत आहे एकमेकांना खाली पाडून हे दोघे कसा डान्स करत आहे या व्हिडिओमध्ये ते पाहायला मिळत आहे आणि सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे
हा व्हिडिओ vijen42 इंस्टाग्रामच्या अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे आणि सध्या हा इंटरनेटवर प्रचंड धुमाकूळ घालत आहे त्याचप्रमाणे या व्हिडिओवर नेटकरांच्या कमेंट चा पाऊस पडत आहे.
जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला दोनदा खाली पडल्या चित्र दिसत आहे आणि हे पाहून नेटकरी जो ताकदवार व्यक्ती आहे त्याला ट्रोल करत आहे आपल्यापेक्षा तब्येतीने कमी असलेल्या व्यक्तीला खाली पाडून कौतुकास्पद काहीच नसल्यास बोललं जात आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास कमेंट द्वारे आम्हाला नक्की कळवा.