कामाच्या गोष्टी
आपल्या डोळ्यांना विश्वास बसणार नाही समोर आली आहे बघा हे काय केलं ?

यूपीएससीच्या आलेल्या निकालामध्ये 1757 पैकी एकट्या बिहार मधील 1123 बिहारी आय ए एस अधिकारी बनले आहेत बिहार आणि महाराष्ट्र यामधील फरक आपल्याला पहावयास मिळत आहे आपल्या महाराष्ट्रातील मुले काय करत आहेत तर युवा पिढी कार्यकर्ता आमच काळीज भावी सरपंच पाटीलआमुक – तमुक पक्ष कट्टर समर्थक. लबाड राजकारण्यांच्या मागे फिरून भवितव्य धोक्यात आणू नका कोणाचाही कार्यकर्ता बनण्यापेक्षा आई-वडिलांच्या भविष्याचा कार्यकर्ता बना