आज महिलावर्गासाठी खुश खबर सोने एवढ्या रुपयांनी कमी झाले आहे.

आपल्या भारत देशामध्ये सोने अथवा सोन्याच्या वस्तू यासाठी महिला वर्ग हा खूप उत्सुक असतो. सोन्याचे भाव वाढले किंवा उतरले यावर जास्त करून महिला लक्ष देऊन असतात. त्याचप्रमाणे पुरुषांचीही प्रमाण असते. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार सोन्याचा भाव उतरला आहे. सोनं खरेदी आता स्वस्त झाला आहे. त्यामुळे आपण जर कोणी सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर अशी संधी पुन्हा येणार नाही. त्यामुळे जर सोने खरेदी करायचे असेल तर लगेच खरेदीला लागा बाजारामध्ये मंगळवारी या परिसरातील दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदविण्यात आली. आणि ग्राहकांना ग्राहकांसाठी चांगली बातमी असेल जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी चांगली आहे सोन्याचे आणि चांदीचे भाव आज कमी झाले आहेत
999 शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याचे भाव आज 50 हजार 725 रुपये आहे. तर 999 शुद्ध एक किलो चांदी 60 हजार 164 रुपये आहे. तुमच्या माहितीकरता सोन्याचे व चांदीचे दर हे दिवसामधून दोन वेळा बदलत असतात. आणि या बदलासह नवीन किमतीमध्ये बाजारात सोन्याची आणि चांदीची विक्री होत असते. सोन्याची किंवा चांदीच्या शुद्धतेनुसार त्यानुसार किमतींमध्ये बदल होताना आपल्याला पाहायला दिसतो. ग्राहकाला नवीन दराप्रमाणे सोने आणि चांदी खरेदी करता येऊ शकते. आणि आज वटपौर्णिमा निमित्त तुमच्या प्रियजनांना जर लाख मोलाची भेटवस्तू द्यायची असेल तर आज सोन्याचे आणि चांदीचे आभूषण देऊन तुम्ही त्यांना खुश करू शकता आणि याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो.
सोने आणि चांदी किती दरांमध्ये स्वस्त झाले हे आपण पाहू :
सोन्याचे आणि चांदीचे भाव आज कमी झाले आहेत 999 शुद्ध दहा ग्रॅम सोन्याचे दर आज 710 रुपयांनी तर 995 शुद्ध सोन्याचे भाव 707 रुपयांनी 916 शुद्ध सोन्याच्या किमती ६५० रुपयांनी स्वस्त झाले आहेत आणि आणखी यामध्ये 750 शुद्धतेच्या सोन्याचा भाव 532 रुपयांनी कमी तर 585 शुद्ध असलेल्या सोन्याच्या दरात देखील 415 रुपयांनी कमी झाली आहे घसरण झाली आहे त्याच प्रमाणे 999 शुद्ध असलेल्या एक किलो चांदीचा विचार करता त्यात 748 रुपयांची घसरण झाली आहे आणि चांदीचा असा भाव पाहता ग्राहकांना खूप चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो जर आज कोणी ग्राहक सोने आणि चांदी खरेदी करणार असेल तर नक्कीच त्यांचा भरपूर प्रमाणात फायदा होणार आहे.
सोन्याचे आणि चांदीचे शुद्ध ते नुसार दर कसे ठरवले जातात हे आपण पाहू :
अशी करण्यात येते शुद्धतेची तपासणी
ज्वेलरी शुद्धता तपासण्यासाठी एक पद्धत आहे.
यामध्ये एक कॅरेट 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 916 चिन्हांकित करण्यात येते
21 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 875 चिन्हांकित असते
18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 750 लिहलेले असते
14 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 585 चिन्हांकन असते