महत्वाची बातमी : शिवसेनेच्या ” नेत्या ” बेपत्ता, आईच्या दिलेल्या तक्रारीनंतर उडाली खळबळ पहा बातमी सविस्तर.

स्वप्नाली सावंत या शिवसेनेच्या नेत्या होत्या , तसेच माजी पंचायत समिती सभापती देखील राहिल्या, गेल्या दहा दिवसापासून त्या बेपत्ता आहे, तर पोलिस यांचा कसून शोध घेत आहेत मात्र त्यांचा अद्याप ही काही तपास लागला नाही, याच दरम्यान एक मोठी अपडेट समोर येते. स्वप्नालीच्या आईने संशय व्यक्त केला आणि या संशयाची सुई तिच्या पती वर आहे, अकरा दिवसापासून आपली मुलगी गायब आहे त्यामुळे आई हवालदिल झाली.
या आईनं थेट पोलीस ठाणे गाठले आहे आणि आपल्याच जावयाच्या विरोधात तक्रार दाखल केली. पंचायत समितीचे माजी सभापती असलेल्या स्वप्नाली सावंत ११ दिवसापासून गायब आहेत, आपल्या मुलीला पतीने जाळून मारले अशी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पती सुकांत सावंत यांच्यासह आणखी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.
नेमकं प्रकरण काय घडलं ? तर पती सुकांत सावंत यांनी दिलेल्या तक्रारनंतर पोलिसांनी स्वप्नाली यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. १ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घरातून कोणाला काही न सांगता स्वप्नाली अचानक बेपत्ता झाल्या. सुकांत सावंत आणि त्यांची पत्नी स्वप्नाली यांच्यात गेल्या काही वर्षांपासून कौटुंबिक वादही होते. अनेक वेळा हा वाद चव्हाट्यावरती देखील आला होता. तसेच पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या तक्रारीवर गुन्हे देखील दाखल झाले आहेत.
परंतु त्याबद्दल असल्याची तक्रार त्यांच्या पतीने नोंदवली आणि त्यामुळे रत्नागिरीत खळबळ माजली, आता स्वप्नालीच्या आईने धक्कादायक आरोप करत आहे. सुकांत यांचे वरती गुन्हा दाखल केला त्यांच्यासोबत आणखी दोघाजणांवरती ही गुन्हा दाखल केला. त्यामुळे आता या घटनेत नेमकं काय घडले याकडे सर्वांचं लक्ष लागले असून, प्रश्न उपस्थित केला जातो. या घटनेत आईचा म्हणणं आहे की, तिचा घातपात झाला आहे. नेमकं काय घडलं आहे हे पाहणं फार महत्त्वाचे ठरेल.