४५ हजारांची साडीबरोबर खूप गिफ्ट देऊन सुद्धा हनिमूनच्या रात्री बायकोने केलं असं काही…

लग्न हे एक असं नातं आहे, ज्यात पती-पत्नी दोघांनाही 100% द्यावे लागतात. कारण हे बंधन पूर्णपणे परस्पर समजूतदारपणा आणि विश्वासावर अवलंबून असते. त्यामुळे अनेक जण विवाहात अनेक जण खूप महत्त्व देतात. पण कधी कधी अशा काही गोष्टी घडतात की आपण जोडीदाराची फसवणूक करतो. आज आम्ही तुम्हाला अशाच चार पुरुषांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी त्यांच्या पत्नीना काही कारणांसाठी धोका दिला.
त्यांची कारणे वाचून तुम्ही देखील पुरुषांच्या बाजूने उभे राहाल.मला अजूनही आठवतय लग्नाआधी माझ्या पत्नीसोबत रिसेप्शन शॉपिंगला गेलो होतो. तिथे मी तिला स्वतःसाठी ड्रेस निवडण्यास सांगितले होते. यादरम्यान तिने स्वत:साठी एक साडी घेतली होती. पैसे भरण्यासाठी कॅश काउंटरवर जाताच किंमत ऐकून मला धक्काच बसला. त्या साडीची किंमत ४५ हजार रुपये होती. पण तरीही मी तिच्यासाठी ती साडी खरेदी केली. ती साडी तिने आतापर्यंत फक्त दोनदा नेसली आहे. तिच्या बहुतेक साड्या महागड्या आहेत.पण माझ्या बायकोच्या आनंदासाठी मी काहीही करु शकतो म्हणून मी ही गोष्ट केली.
मला तिच्यासाठी भेटवस्तू घेणं आवडतं. पण तिच्या मते तिला गिफ्ट देणं हे माझ कर्तव्य आहे. हनिमूनच्या दिवशी तर मला धक्काच बसला. तिने मला सांगितले की माझ्यासोबत राहण्यापेक्षा तिला कुत्रासोबत राहणं आवडतं. तिलं असं वाटतं की मी तिच्यासोबत लग्न करुन तिचं आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. हे ऐकून मी तिच्यासोबत न राहण्याचा विचार केला.
मी माझ्या पत्नीसोबत अरेंज मॅरेज केले होते.
लग्नाच्या 3 आठवड्यांनंतर मला कळले की तिचे ज्याच्याशी प्रेमसंबंध होते ती अजूनही प्रेमात आहे.मी ज्या कुटुंबात राहतो त्या कुटुंबात घटस्फोट घेण्याचा प्रश्नच येत नव्हता.म्हणून मी इतरत्र प्रेम शोधू लागलो. आणि एक दिवशी मला माझे प्रेम मिळाले. सुरुवातीला मला माझ्या पत्नीला याबद्दल सांगायचे होते, परंतु तिची यावर काय प्रतिक्रिया असेल असे मला वाटलं. म्हणूनच मी ही गोष्ट तीच्या पासून लपवून ठेवली आहे.