याला म्हणतात नशीब ! २० वर्षांपासून करायचा एकच काम; आता खात्यात आले तब्बल ४० लाख.
जेव्हा वाईट परिस्थती येते तेव्हा आपण सहज म्हणतो , लॉटरी लागली पाहिजे पण लॉटरी प्रत्येकाला लागत अस होत नाही , पण एका पठ्या रातोरात लखपती झाला ,याला म्हणतात नशीब! २० वर्षांपासून करायचा एकच काम; आता खात्यात आले तब्बल ४० लाख नशिबानं साथ दिल्यास अशक्य काहीच नाही. अनेकदा आपण प्रयत्न करत राहतो. प्रयत्नांमध्ये आपण कुठेच कमी पडत नाही.
सातत्य राखत आपण मेहनत करत असतो. पण काही केल्या हाती यश लागत नाही. नशिबाची साथ असेल तर मात्र मोठमोठ्या गोष्टी जुळून येतात. अमेरिकेतील एका व्यक्तीसोबत असाच काहीसा प्रकार घडला. २० वर्षापासून तो चिकाटीनं एकच काम करत होता. अखेर दोन दशकांची मेहनत फळाला आली आणि तो लखपती झाली. त्याची रणनीती यशस्वी ठरली आणि बँक खात्यात अचानक ४० लाख रुपये जमा झाले.
एका व्यक्तीला काही दिवसांपूर्वी लॉटरी लागली. तो ४० लाखांहून अधिक रुपये जिंकला. त्यानंतर व्यक्तीचा आनंद गगनात मावत नव्हता. २० वर्षांपासूनची त्याची मेहनत फळाला आली. यानंतर व्यक्तीनं त्यानं आखलेली योजना सांगितली. आपण कोणत्या प्लानमुळे ४० लाखांची लॉटरी जिंकली त्यामागचं गुपित व्यक्तीनं उलगडलं आहे.
आता ४० लाखांची लॉटरी जिंकणारा व्यक्ती गेल्या २० वर्षांपासून लॉटरी खेळत होता. तेव्हापासून तो आकड्यांचं विश्लेषण करत होता. त्यानुसार आकडे निवडत होता. अनेक वर्षे ते वापरुन पाहत होता.
अखेर २० वर्षांनंतर त्याला ५० हजार डॉलरची लॉटरी लागली. २० वर्षे सातत्यानं विश्लेषण केल्यानंतर व्यक्ती लॉटरी जिंकण्याच्या जवळ पोहोचला. अनेकदा जवळपासचा नंबर लागल्यानं त्याची लॉटरी थोडक्यात हुकली. पण अखेर त्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश लाभलं. लॉटरीच्या पैशांतून नवी कार खरेदी करण्याचा त्याचा मनसुबा आहे.