नगर ब्रेकिंग : बाप रे ! शहरात हे काय घडतंय, ती सकाळी क्लासला गेली आणि परत आलीच नाही.

खाजगी शिकवणी ला जाणाऱ्या सोळा वर्षे मुली सोबत धक्कादाय घडलं अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळून दिल्याची घटना शहरात घडली.
याप्रकरणी अपहरण झालेल्या मुलीच्या वडिलांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्यादी दिल्या नगर तालुक्यातील एका गावातील रहिवासी असो ना रोजगाराच्या निमित्ताने या मुलीचे वडील नगर शहरात वास्तव्य करतात त्यांची मुलगी शहरातील एका खाजगी शिकवणी मध्ये दररोज शिकवणी ला जाते सकाळी साडेसात वाजता ती घरातून क्लासेस जाते असे सांगून क्लासला गेली मात्र ते पुन्हा परतलीच नाही
दुपार होऊनही आपली मुलगी घरी न आल्यानं कुटुंबीयांनी शोधा शोधा सुरू केली सुरुवातीला मैत्रिणीकडे नंतर नातेवाईकांकडे क्लास मध्ये तसेच शहरातील इतर ठिकाणीही तिला शोधलं मात्र ती कुठेही सापडले गेले नाही कारण तर आपल्या मुलीचा अज्ञात व्यक्तींना अपहरण केल्याची खात्री तिच्या कुटुंबीयांना झाली आणि त्यानंतर तिच्या वडिलांनी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
जिल्ह्यातील अपहरण झालेल्या मुलीचा आता शोध सुरू आहे.