नगर ब्रेकिंग ; लग्नासाठी नकार दिला म्हणून या तरुणाने तरुणी सोबत पहा काय केले.
आजकाल तरुण कोणत्या थराला जातील सांगता येत नाही आजकाल जग अपडेट होत आहे, आणि यामुळे प्रत्येक्स्जन सोशल मिडीया च्या आहारी गेलेला आपल्याला पाहायला मिळते. त्यातच आजकाल TV, MOBILE वर असणारे काही CRIME सिरीज आणि त्यामुळे वाढती गुन्हेगारी. असाच एक प्रकार अहमदनगर जिल्यातील श्रीगोंदा याठिकाणी घडला आहे.
लग्नासाठी मुली नकार दिला म्हणून या तरुणाला एक विचित्र प्रकार केला. लग्नासाठी मागणी घातल्यानंतर मुलगीने नकार दिला. एका महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण केले. सागर माहुरकर आणि अन्य दोन अनोळखी विरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
त्या तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सायंकाळी पाचच्या सुमारास महाविद्यालय जामखेड -शिक्रापूर मार्गाने चालत असताना. शहरातील महावितरण कार्यालय परिसरात जात असताना एका काळ्या रंगाच्या चारचाकी मधून सागर माहुरकर आणि त्याचे दोन मित्र असे तिघेजण तरुण आले त्यांनी त्या तिघांनी 21 वर्षे महाविद्यालय तरूणीला जबरदस्तीने गाडीत पळवून नेलं.
आरोपी सागरने मुलीला लग्नासाठी मागणी घातली होती तिने नकार दिला. सागर माहुरकर आणि दोन मित्रांनी अपहरण केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर हे करत आहेत.