” स्वातंत्र्याचे ७५ वर्ष ” च्या अनुषंगाने शालेय विध्यार्थीनींनी फर्दापुर ग्रामपंचायत येथे देशभक्तीपर गीत गायले.

विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
आजादी ७५ वा अमृत महोत्सव उपक्रम अंतर्गत फर्दापुर ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवार ९ ऑगस्ट रोजी केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व मा.पा.विध्यालय तसेच् उर्दू शाळेतिल या तिन्ही शालेय विध्यार्थीनि राष्टगिताचे सामूहिक गायन गायले व यावेळी शालेय विध्यार्थीनि ग्रामपंचायत येथे देशभक्तीपर गीत देखील म्हटले यावेळी गावातिल नागरिक मोठ्याप्रमाणावर यावेळी हजर होते. यावेळी महिला सरपंच शकीलाबि शेख हुसैन. ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे. मुख्याध्यापक.डि टि.बलांडे. मुख्याध्यापक पि.के.शिंदे.मुखध्यापकसैय्यद कय्युम.माजी पंचायत समिती सदस्य विजय तायडे. माजी चेअरमन जगन्नाथ गव्हांडे.तलाठी सूरज गिरी . फिरोज पठाण.शेख जाकेर . भीमराव बोराडे. राहुल दामोदर. संजय दामोदर.राजु बलांडे. सुकदेव सोनवणे. ऱिजवान पठाण.आरिफ शहा.गुलाब तडवी.गणेश वेल्हाळकर. सुरेश शेळके.तसेच अंगणवाडी सेविका. आशा सेविका. बचतगटातील महिला आरोग्य उपकेंद्र समुदाय डॉ. प्रियदर्शिनी पवार व शिक्षक के.पाटील.गायकवाड.सोनवणे.काकडे.तायडे.व शिक्षिका योगिता भोंबे.महाजन आदी शिक्षक व तिन्ही शाळेतील कर्मचारी व गावातील जेष्ट नागरिक मोठ्या संखेने यावेळी उपस्थित होते.