नगर ब्रेकिंग ; नगर येथून दोन अल्पवयीन मुलींना पळवले !

शहरातून सर्वात मोठी बातमी हातात येत आहे. या शाळकरी मुलींना फूस लावून पळवून नेल्याची ही धक्कादायक माहिती हाती आली. नगर शहरातील कल्याण रोड वरून तर दुसरी मुलगी बेलवंडी या शिवारातून या शाळकरी मुलीना फूस लावून पळवून नेण्यात आले.
नगर शहरातील कल्याण रोडवर राहणाऱ्या 16 वर्षीय मुलीला सकाळी नऊच्या सुमारास अज्ञात व्यक्तीनं कशाच तरी आमिष दाखवून घराच्या समोरून पळून नेल याबाबत फिर्याद त्या मुलीच्या वडिलांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी त्याच्याविरोधात भादवि कलम याप्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत.
तर दुसरी घटना श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी शिवारात घडली. या ठिकाणी ही घटना घडली शिंदेवाडी 16 वर्षीय मुलीला सुरज साळवे या युवकांना फूस लावून घरात वर घरापासून मोटरसायकलवर बसवून पळवून नेल ही घटना रात्री साडे दहाच्या सुमारास घडली. याबाबत मुलीच्या वडिलांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून आरोपी सुरज यास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यावर ती कलमं लावण्यात आले आहेत. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या एकाच वेळी जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून शाळकरी मुलींना फूस लावून पळवून नेले. यामुळे खळबळ उडाली आहे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. यातील कल्याण रोड येथील ज्या मुलीला पळवून नेले, या अज्ञात आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. याचा शोध घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल असे देखील सांगण्यात येत आहे. मात्र शाळकरी मुलीवर ती अशी परिस्थिती ओढवून कशाचा तरी आमिषे दाखवून त्यांना पळवून नेणे ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.