भल्यामोठ्या अजगरासमोर आला विचित्र प्राणी; पुढे जे घडलं ते पाहून तुमच्याही हृदयाचा ठोका चुकेल.
अंगावर थरकाप आणणारा व्हिडियो सध्या सोशल मिडीयावर viral होत आहे, एक असा प्राणी ज्याची ओळख लवकर पटत नाही आणि दुसऱ्या म्हणजे अजगर या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे . अत्यंत भयावह असा हा व्हिडिओ सोशल मिडीयावर जास्तीत जास्त लोक पाहत आहेत, हा व्हिडिओ पाहणं अनेकांना आवडत आहे,अनेकांना डिस्कवरी चॅनलला देखील पसंती देतात. वाईल्ड लाईफ अनेकांना आवडते, वेळही असत त्यामुळे प्राण्यांच्या रिलेटेड असणारे व्हिडिओ हे सर्रासपणे व्ह्यू केले जातात असाच एक व्हिडिओ सोशल मीडिया वरती जोरदार व्हायरल होतं आहे ,
यात एक महाकाय भला मोठा अजगर आणि दुसरीकडे एक विचित्र प्राणी जो सहसा भारतात आढळत असं नाही तो प्राणी अमेरिकन असावा असे देखील म्हटले जाते हा प्राणी अजगराच्या अगदी जवळ पोहोचला मात्र तरी देखील तिथून अजगर हाटलं नाही याच तिथेच त्याच्याजवळ उभा आहे, या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगला व्हायरल होतोय व्हिडिओ पाहताना भीती वाटते. मात्र तो व्हिडिओ पाहण्याची डेरिंग देखील अनेक जण करतातम,साप किंवा अजगर हे असे प्राणी आहेत. ज्यांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी देखील लोकांना धडकी भरते, त्यामुळे ते समोर दिसलं तर काय होईल?
याचा विचार करणं तर लांबच राहिलं. सोशल मीडियावर यासंबंधीत नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो तुम्ही श्वास रोखून पाहाल.या व्हायरल व्हिडीओमध्ये दोन धक्कादायक गोष्टी आहेत, एक म्हणजे भलामोठा अजगर आणि दुसरा म्हणजे विचित्र प्राणी. हो हा प्राणी भारतात आढळत नाही, त्यामुळे त्याला पाहाताना तुम्हाला धडकी भरेल.हा व्हिडीओ एका यूजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ जंगलातील आहे, तेथे एक विचित्र प्राणी पाहायला मिळत आहे. जो अजगराच्या अगदी जवळून जात आहे. त्यानंतर जे घडलं ते फारच धक्कादायक आहे.या व्हिडीओत आधी अजगर दिसत आहे, जो अगदी शांत दिसत आहे. दरम्यान, मागून असा प्राणी आला ज्याला तुम्ही ओळखू देखील शकणार नाही.
हा प्राणी आपण कोणीही कधीही पाहिला नाही, ज्यामुळे त्याला पाहून हा कोण तरी विचित्र प्राणी असल्याचाच तुम्हाला जाणवेल. दरम्यान, तो प्राणी अजगराच्या अगदी जवळ पोहोचला, तरीही अजगर तेथून हटला नाही.यानंतर या प्राण्याने अजगराच्या डोक्यावर हात ठेवला आणि तो पुढे गेला. पण असं असलं तरी देखील या अजगराने त्याला पाहण्याव्यतिरिक्त काहीही केलं नाही. जे खरंतर धक्कादायक आहे.वास्तविक हा प्राणी स्लॉथ नावाचा प्राणी आहे, ज्याला जगातील सर्वात मंद प्राणी म्हटले जाते. हा अमेरिकेत आढळणारा शाकाहारी सस्तन प्राणी आहे.