खतरनाक व्हिडिओ व्हायरल : गाडीवर उभा असताना ” तो ” दगड घेऊन जवळ आला आणि गाडीवाल्याच्या…
गाडी ,रस्ता आणि बाईक स्वार यांचा अनेक व्हिडिओ सर्रासपणे व्हायरल होतात मात्र हा व्हिडिओ जरा वेगळा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या अंगावरती काटे येऊ शकतो व रस्त्यामध्ये अशा गोष्टी घडल्यानंतर दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा देखील ला किंवा नुकसान होऊ शकतात हा व्हिडिओ पाहून तुम्हाला याची प्रचिती भर असतात या महाशयाने जे केले ते अत्यंत चुकीचा आहे आणि त्याच्यावरती अनेक जण संताप व्यक्त करत आहेत.
सोशल मीडिया वरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय हा व्हिडिओ पाहून अनेक जण शॉप होतात दुचाकीस वर रस्त्यावरती आपापसात भांडण करताना दिसत आहेत भांडणाचे असे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडिया वरती पाहत असाल मात्र या व्हिडिओमध्ये थोडा वेगळा घडला एक व्यक्ती इतका भडकतो की तो रस्त्यावरच्या बाजूला पडेल एक मोठा दगड उचलतो आणि दुसरी स्वराला फेकून मारतो हा दगड सरळ जाऊन दुचाकी स्वराच्या चेहऱ्यावरती लागतो त्यामुळे त्याला मार लागत नाही अन्यथा त्याची काय अवस्था झाली असतील याची कल्पनाही करवत नाही मात्र अशा पद्धतीने भर रस्त्यावरती असं कृत्य करणे हे कितपत योग्य असा सवाल अनेक नेट उपस्थित करतात,
या दोघांचा अशा पद्धतीने आपापसात भांडणं करणं हे तरी योग्य आहे का असं देखील विचारले जातात आणि त्या दुसऱ्या दिवसाची स्वाराने जर हेल्मेट घातलं नसतं तर त्याच्या चेहऱ्याचं काय झालं असतं याचा विचारच करावासा नाही तोच बरा हा हाय होल्टेज ड्रामा भर रस्त्यात घडला आणि याच ड्रामाच कोणीतरी शूटिंग केला आणि हेच शूटिंग सोशल मीडियावरती फायर केला.
या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहायला आणि हजारो जणांनी यावरती प्रतिक्रिया दिला मात्र अशा पद्धतीने भर रस्त्यामध्ये कृत्य करणे हे चुकीचं आहे त्यामुळे आपल्यासमोर हे असं काही घडत असेल तर आपण या गोष्टींना तिथेच थांबवण्याचा प्रयत्न करा