जर तुमचे लहान मुल खेळकर असेल तर सावधान ! 8 महिन्याच्या बाळाने नेलकटर गिळले व पहा पुढे काय घडले.
लहान मुलं खूप निरागस असतात. लहान मुलांना अत्यंत लक्षपूर्वक सांभाळावे लागतं, नजर चुकीने एखादी गोष्ट लहान मुलांच्या हाती लागली तर काही ही होऊ शकत, लहान बाळाला दिलेल्या वस्तू मुळे तुम्ही अडचणीत याल हे तुम्हाला माहीत नसतं, जे दिसेल ते तोंडात घालतात, त्यामुळे आपण त्यांना एखादी गोष्ट देताना फार विचार करावा लागतो. नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला.
एका आठ महिन्याच्या बाळांने चक्क नेलकटर गिळल, या बाळाच्या गळ्यातील नेलकटर काढण्यासाठी पालकांना मोठी धावपळ करावी लागली. अखेर त्यांना यश आलं डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने नेलकटर बाहेर काढण्यात आल्याने पालकांनी सुटकेचा विश्वास सोडल. आशिष शिंदे असे या बाळाचे नाव आहे. आठ महिन्याच्या बाळाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी तत्परता दाखवली आणि बाळाचा जीव वाचला.
आपल्या बाळांने नेलकटर गिळल आहे ही बाब आईच्या लक्षात आली, तातडी बाळाला रूग्णालयात घेवून जाण्यात आल, त्यानंतर बाळावर शस्त्रक्रिया करून नेलकटर बाहेर काढण्यात आल, दरम्यान काही काळानंतर बाळाची तब्येत ठीक असल्याचा सांगण्यात आल. खेळता खेळता या बाळांने बेबी नेलकटर गिळल ही घटना नाशिक रोड परिसरात घडली. नातेवाईकांनी त्याला आडगावच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचार साठी दाखल केल,
डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया करत नेलकटर बाहेर काढलं, मुलाची प्रकृती बरी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, हा मुलगा घरामध्ये खेळत असताना हातामध्ये नेलकटर आले, त्यानंतर बाळाने तोंडात घातलं, त्याला श्वास घ्यायला त्रास होत असल्याच आईच्या लक्षात आल, लहान बाळ सांभाळताना कुटुंबीयांनी अति दक्षता घेणं फार महत्त्वाच आहे नजर चुकीने एखादी गोष्ट घडून ती बाळाच्या जीवावर बेतू शकते. याचा प्रत्यय या बातमीतून येत आहे.