गावांमध्ये बिबट्याचा चालू आहे सततचा धुमाकूळ; वन विभाग करत आहे कानाडोळा.
आतापर्यंत 10 ते 15 पाळीव प्राणी वर बिबट्याने मारले आहे कवाळवस्ती मध्ये शंकर कवाळ यांची बकरी बिबट्याने रात्री ला मारली व चुनीलाल कायटे व राजू सिंगल विशाल गोठवाल यांची पण बकरी बिबट्याने मारली आहे भिलदरी शफीयाबाद गावामध्ये सर्व लोक शेतात राहता व शाळेततील लाहान मुलांना येण्या-जाण्यासाठी खूप भीती वातावरण निर्माण झाले आहे
वन विभागाने काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे नाहीतर जिवीत आणि होऊ शकते सर्व शेतकरी बांधवांनी सावधगिरी बाळगावी गावातील गावकरीचे म्हणणे आहे की तात्काळ पिंजरा लावून बिबट्याचे बंदोबस्त करीवे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी भिलदरी येथील गावकरी तीन-चार वर्षांपूर्वी सतत बिबट्याचे हल्ल्याचे नुकसान सहन करीत आहे.
आम्ही रीतसर ऑफिसला अर्ज पण केलेले आहेत तीन-चार वर्षे अगोदर अर्ज पण दिलेले आहे तरी या बिबट्याचे बंदोबस्त वन विभागणी अजून केलेले नाही नाहीतर आम्ही वन विभागाने तात्काळ या बिबट्याचे बंदोबस्त करून तात्काळ पिंजरा लावावे नाहीतर आम्ही सर्व शेतकरी व गावकरीऑफिसला येऊन उपोषणाला बसू.
गावातील नागरिक विजय वैष्णव भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा कार्यकारणी सदस्य शोभाबाई कोटवाळे सरपंच दिलीप महेर नारायण कवाळ जयलाल बम्हनावत गांधी गोठवाळ चंदन कायटे जितेंद्र वैष्णव बंडू महेर अर्जुन कायटे चंपालाल राजपूत विजय कवाळ कारभारी राजपूत सचिन राजपूत कल्याण वैष्णव रामदास वैष्णव चंदन वैष्णव गोटराम माहेर जादू महेर गोविंद कायटे सिकंदर शहा जमील शहा काकासाहेब चौतमाल अमोल चौतमाल राहुल बोर्डे नंदू बोर्डे रमेश साळुंके सचिन सिंगल मदन सुलाने व गावकरी