अशी GF असल्यापेक्षा नसलेली बरी, VIDEO पाहून सांगा तुम्हालाही असंच वाटतंय का ?
कपलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडियो शूट करून अपलोड शेयर करण सर्वाना आवडत असते, व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक कपल बाईकवरून जातं आहे. बॉयफ्रेंड गाडी चालवतो आहे आणि बाईकच्या मागच्या सीटवर बसली आहे. जी मोबाईलवर आपला व्हिडीओ शूट करते आहे. बॉयफ्रेंड मध्ये मध्ये मोबाईल कॅमेऱ्याकडे पाहतो. थोड्या वेळाने गर्लफ्रेंड त्याला पुन्हा कॅमेऱ्याकडे पाहायला सांगते. त्याचवेळी बाईक कुठेतरी धडकते. बाईकचा अपघात होतो.
बाईकसह दोघंही कोसळतात. पण यानंतर गर्लफ्रेंड हातात मोबाईल घेऊन पुन्हा उभी राहते आणि आपला व्हिडीओ बनवू लागते. तिच्या मागे बाईक पडलेली दिसते. तिचा बॉयफ्रेंड मात्र तिच्यासोबत नाही तो बाईकसह दुसरीकडे फेकला गेला आहे.अपघातातून बचावलेल्या गर्लफ्रेंडने अशा स्थितीत आपल्या बॉयफ्रेंडसाठी धावणं अपेक्षित होतं पण ती व्हिडीओ शूट करत राहिली आहे. त्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
कपलच्या व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बाईकवरून प्रवास करणारं हे कपल. यावेळी गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडसोबत असं काही केलं की मृत्यू चालेल पण अशी गर्लफ्रेंड नको, असं अनेकांना वाटतं आहे. असं या व्हिडीओत नेमकं काय घडलं तुम्ही पाहा.
अश्या GF पेक्षा आपल सिंगल बर अश्या मजेशीर अनेक कमेंट येत आहेत , हा व्हिडियो चांगला viral होत आहे , तर काही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच तरुणांच्या कमेंट येत आहेत. एका युझरने हे काय दुःख, वेदना आहेत. असं म्हटलं आहे. तर एका आपण सिंगलच ठिक आहे, अशी कमेंट केली आहे.