नवरी नाही तर मेहुणीने नवरदेवासोबत केलं विचित्र कृत्य; पाहून सगळेच थक्क, लग्नातील VIDEO होतोय व्हायरल.
सोशल मीडियावर लग्नाशी हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. यात नवरी आणि नवरदेवासोबत अनेकदा वहिनी आणि दिराचे डान्स व्हिडिओ तसंच मेहुणी आणि दाजीचे मजेशीर कारनामे यांचाही समावेश असतो. सध्या एका लग्नातील असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. मात्र, सोबतच ही तरुणी नेमकी करत काय होती? असा प्रश्नही तुम्हाला पडेल.
सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये अतिशय अजब दृश्य पाहायला मिळतं. यात नवरीऐवजी नवरीची बहिणीच नवरदेवासोबत असं काही करते, जे पाहून उपस्थित सगळेच थक्क होतात. साली आधी घरवाली असं म्हटलं जातं आणि त्यामुळे दाजीचा आणि मेहुणीचं नातं हे जगजाहीर असत या नात्यांमध्ये विश्वास असतो आणि एक खोडकरपणा देखील असतो, मेहुणी म्हणजे आपल्या बायकोची लहान किंवा मोठी बहीण त्यामुळे हक्काने सोबत दाजीबा अनेक नखरे करत असतात,एका मेहुणी ने आपल्या दाजी सोबत असं काही केलंय हे पाहून मंडपातील वराडी मंडळी आवाज झाले
मेहुणीचा आणि दाजी चा हा प्रताप सर्व पाहतच राहिले शादी का लड्डू सगळे खातात, मात्र या मेहुणीने आपल्या दाजीला शादी चा रसगुल्ला खाऊ घातला आहे, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती आणि त्याला अनेक कमेंट अनेक प्रतिसाद मिळत आहेलग्नसमारंभात असे अनेक क्षण येतात जेव्हा लोक आपल्या अनोख्या अंदाजाने किंवा अजब कृत्याने सगळ्यांचंच लक्ष वेधतात. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये मात्र अतिशय अजब दृश्य पाहायला मिळतं. यात नवरीऐवजी नवरीची बहिणीच नवरदेवासोबत असं काही करते, जे पाहून उपस्थित सगळेच थक्क होतात. यात नवरीच्या बहिणीने आपल्या दाजीसोबत केलेलं कृत्य पाहून नेटकरीही खळखळून हसू लागले.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की नवरदेवाच्या मेहुण्या त्याच्या शेजारीच उभा आहेत. यातील एक मेहुणी नवरदेवाला मिठाई खाऊ घालण्यासाठी पुढे येते. ती नवरदेवाला रसगुल्ला भरवत असते. मात्र नवरदेव रसगुल्ला खाऊ लागताच मेहुणी अगदी क्षणात नवरदेवाच्या जवळ जाते आणि तो रसगुल्ला स्वतःच खाते नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमधील सर्वात मजेशीर बाब म्हणजे, मेहुणी रसगुल्ला खाऊ लागताच नवरदेव तिचा हात पकडण्याचा प्रयत्न करतो. मात्र काही उपयोग होत नाही आणि मेहुणीच हा रसगुल्ला खाते. हा मजेशीर व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून आतापर्यंत 6 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे.