महिलेनं विनाकपडे सुसाट पळवली बाईक आणि पुढे जो प्रकार घडला तो धक्कादायक होता.
कधीकधी माणस वेगळ्या मनस्थित असतात, माणूस वेगळ्या पद्धतीने वागायला सुरुवात करतो, एक महिला अत्यंत विचित्र मनस्थितीमध्ये होती, त्यामुळे ती अक्षरशः बिना कपड्याचे बाईक वरून सुसाट धावत होती, ही महिला इथपर्यंतच थांबली नाही तर पोलिसांनी तिला आडवल असता तीने पोलिसांना झुमानल नाही पोलिसासोबत देखील चुकीचं वागायला लागली, मात्र पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं तिला कपडेही घातले,या महिलेची चौकशी केली असता देखील तिने बिना कपड्याचे असं बाहेर फिरणं याचं कारण समजू शकला नाही जाणून घेऊया त्या बातमीबद्दल सविस्तर
आता तुम्ही म्हणाल की, त्यात काय एवढं? अशा अनेक महिला आहेत, ज्या रस्त्यावर बाईक चालवतात. मग आता या महिलेनं कोणाला त्रास दिला किंवा कोणाला गाडी ठोकली का? तर नाही. या महिलेनं असं काहीच केलं नाही. पण या सगळ्यात महिलेनं एक गोष्ट केली, जे करण्याचा विचार कोणीही करु शकणार नाही.या महिलेनं विनाकपडे बाईक चालवली. हो हे खरं आहे. या महिलेनं विनाकपडे गाडी चालवून सगळीच मर्यादा ओलांडली. ही महिला कपड्यांशिवाय स्कूटी घेऊन रस्त्याच्या मधोमध धावत होती. यानंतर पोलीस तेथे पोहोचल्यावर महिलेनेही पोलिसांशी गैरवर्तन केले. अखेर तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं.
दक्षिण-पूर्व राज्यातील एस्पिरिटो सँटो येथील आहे. राजधानी विला वेल्हाहून व्हिटोरियाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली.जेव्हा काही लोकांनी महिलेला पाहिले तेव्हा त्यांना काय करावे हे समजत नव्हते कारण ती महिला तिची स्कूटी घेऊन खूप वेगाने धावत होती.यानंतर काही लोकांनी महिलेला चौकाचौकात पाहिल्यानंतर त्यांच्याकडून पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा त्यांच्या कारमधून पाठलाग केला आणि तिला पकडले.
आधी पोलिसांनी महिलेला रोखण्याचा प्रयत्न केला असता महिलेने पोलिसांना धक्काबुक्की करून तेथून पळ काढला. यानंतर महिलेला पुन्हा पकडण्यात आले, यादरम्यान महिलेला काही कपडेही घालण्यात आले.आता प्रश्न हा सगळ्यांच्याच मनात असेल की महिलेने असे का केले?तर महिलेने असे का केले याची पुष्टी होऊ शकली नसल्याचे सांगण्यात येत आहे. पण ही महिला कोणत्या तरी मानसिक स्थितीत असल्याचं देखील म्हटलं जात आहे. ती कोणत्यातरी गोष्टीसाठी निदर्शन करत होती, असं देखील सांगितलं जातं.