७० वर्षीय सासरेबुवांचे २८ वर्षीय सुनेवर मन बसलं;फोटो पाहून लोकांचं डोकं चक्रावलं.
ही बातमी पाहून तुम्हाला चक्रावल्यासारखं होईल अनेक विवाह सोहळे संपन्न होत असतात मात्र हा विवाह सोहळा अत्यंत वेगळा आहे याबद्दल आपल्याला बोलण्याचे थोडं कठीण जाते कारण यामध्ये नवरदेवाचे वय सत्तर वर्ष तर नवरीचं वय 28 वर्ष हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल हे एवढा वरतीच थांबलं नाही तर ही नवरी नवरदेवाच्या नात्यातलीच आहे हे आणखी धक्कादायक होतं त्यानंतर अजून एकदा पुढे सांगितला जातोय की नवरी ही त्या नवरदेवाची नात्याने सून लागत होती दोघांनी मंदिरात लग्न केलं जेव्हा दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावरती आले तेव्हा लोकांनी यावरती अनेक प्रतिक्रिया दिल्या सासरा आणि सुनेच्या लग्नाची गोष्ट सोशल मीडियावरती धुमाकूळ घालते अनेकांना आश्चर्य वाटतंय तर अनेक जण याचे चर्चा करता येते,
गोरखपूरच्या बधलगंज कोतवाली भागातील छापिया उमराव गावात राहणारे ७० वर्षीय कैलाश यादव यांनी आपल्या मुलाची पत्नी पूजा हिच्याशी लग्न केले. त्यांची सून पूजा ही २८ वर्षांची आहे, तर कैलास हे ७० वर्षांचे आहेत. कैलास हे पोलीस ठाण्यात चौकीदार म्हणून काम करत असत. दोघांनी मंदिरात लग्न केले.सासरा आणि सुनेच्या या लग्नाची माहिती फारशी कोणाला नव्हती. मात्र, जेव्हा त्यांच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा ते सर्वांना माहीत झाले. सासरा आणि सुनेच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पाहून लोकांना धक्काच बसला.
कैलासच्या पत्नीचे १२ वर्षांपूर्वी निधन झाले होते. कैलास यांना चार मुलगे होते. त्यापैकी तिसऱ्या मुलाचा मृत्यू झाला आहे. याच मुलाची पत्नी पूजा आहे. कैलास यानी आपल्या विधवा झालेल्या सूनेशी लग्न केले आहे. पतीच्या निधनानंतर पूजाने अन्यत्र लग्न केल्याची चर्चा होती. दरम्यान सासऱ्याचे मन तिच्याकडे वळले. यानंतर दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि समाजाची पर्वा न करता दोघांनी मंदिरात लग्न केले. हा विवाह संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनला आहे
वधू-वरांचं नातं कळलं तर तुम्हाला खरोखरच धक्का बसेल. याचे कारण म्हणजे ही वधू या वराची सून असल्याचे सांगितले जात आहे. दोघांनी मंदिरात लग्न केले. जेव्हा या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले तेव्हा लोकांना याची माहिती मिळाली.