भाडेकरू पासून थोड जपून! मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढुन केली संपूर्ण कुटुंबाची हत्या…

गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. मुंबईमध्ये अत्यंत मोठी बातमी समोर येते. तब्बल तिघा जणांच्या हत्या करण्यात आली आहे. भाडेकरू संदर्भातल्या अनेक बातम्या समोर येत असतात. अनेक जण पैसे बुडवतात, अनेक जण पैसे देत नाहीत या घडामोडी घडत असतात. मात्र भाडे करूने मालकाची हत्या केली ही घटना पहिल्यांदा घडत आहे याचं कारण देखील अनपेक्षित असाच आहे.
एका चालकाचं आपल्या मालकीणच्या मुली सोबत प्रेम संबंध होते मालकीण आणि मालकिनेशी मोठी मुलगी यांचा त्यांच्या प्रेमाला विरोध होता म्हणून या बहादराने त्यांच्या हात देखील आणि स्वतः देखील गळफास घेतला
अशीच एक घटना ही मुंबईमधील कांदिवली मधील घडलेली आहे या ठिकाणी एकाच कुटुंबामधील चार जणांचे मृतदेह रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर आढळली. त्यामुळे खळबळ उडाली. हे मृतदेह पाहिल्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. सध्या मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कांदिवली पश्चिमेकडील ही घटना आहे. किरण दळवी, मुस्कान दळवी, भूमी दळवी, शिव दयाळ सेन या चौघांची मृतदेह सापडले आहेत. यामध्ये तिघींची हत्या केली आहे आम्ही एक जन गळफास घेतलेल्या स्थितीमध्ये आढळला आहे. चालक म्हणून कामाला असलेल्या मालकीण व तिच्या दोन मुलींची हत्या केली आहे असा संशय पोलिसांनी वर्तवण्यात येत आहे
या प्रकरणांमध्ये पोलिसांना काही सुसाईड नोट सापडल्या आहेत त्यावरून या हत्या प्रेम प्रकरणांमधून घडल्याचे म्हटले जात आहे. या घटनेतील जो चालक आहे त्याचा डॉक्टर महिलेच्या अल्पवयीन मुलीवर प्रेम होते आणि आई व मोठ्या बहिणीला हे अजिबात मान्य नव्हते यांनी कायम या प्रेमाला विरोध केला तसेच त्याच हे अस प्रेम असणे या गोष्टीला सुद्धा विरोधच होता म्हणून घरच्यांचा विरोध आहे तर यांना संपवून टाकतो अश्या बदल्याच्या भावनेने त्याने आधी आई व त्यानंतर बहिणीची हत्या केली असं त्याने एका सुसाईड नोट मध्ये लिहिले आहे या सगळ्यांची हत्या करून झाल्यानंतर त्याने स्वतःला संपवण्याच्या हेतूने नंतर स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केली.
समाजामध्ये अशा गोष्टी घडत असताना इथून पुढे जर आपण कोणाला भाडेकरू म्हणून घेत असाल तर विचार करूनच घ्या कारण वरील प्रमाणे तुमच्यासोबत देखील असे काही घडू शकते. संपूर्ण शहानिशा करूनच किंवा त्याची संपूर्ण माहिती घेऊनच भाड्याने घर कोणाला देत जा