बाप रे ! हेराफेरी मधील ” बाबुराव ” ची हि वस्तू तब्बल एवढा रुपयांना विकली जात आहे ?

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही तपास नसतो. सध्याच्या काळात बरेच जन ऑनलाईन खरेदीवर भर देत असतात. एखादी वस्तू घेण्यासाठी दुकानात जाऊन त्या ठिकाणी बघून मग ती खरेदी करणे या गोष्टीचे प्रमाण खूप कमी झाले आहे. एखादी वस्तू किंवा कपडे वगैरे काही घ्यायचे असतील तर, ऑनलाईन खरेदी करताना आपल्याला बर्याच प्रकारच्या व्हरायटी पाहायला मिळतात. आणि ऑफरही असतात त्यावर तसेच सुटही असते.
आपण घरबसल्या शॉपिंग चा आनंद घेत असतो काहींना ऑनलाइन शॉपिंग करायला आवडते, तर दुसरीकडे काही जणांना आपल्या लोकल मार्केटमध्ये जाऊन फिरून खरेदी करायची आवडते. महिला मंडळांमध्ये कपड्याची खूप हौस असते, त्याचप्रमाणे पुरुष मंडळी देखील कपड्यांच्या बाबतीत हौशी असतात.
कपड्यांमध्ये गुंतवणूक करायला बऱ्याच जणांना आवडते. आपल्या आवडत्या कपड्यांसाठी हवी ती किंमत मोजायला तयार असतात. सध्या अशाच एका प्रकारच्या कपड्याची इंटरनेटवर जोरदार चर्चा चालू आहे आणि तो कपडा म्हणजे शोर्टची. यामध्ये विशेष म्हणजे ही चट्टी ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध असून या चडीची किंमत १५ हजार रुपये आहे. १५ हजार रुपयांची चडी पाहून ऑनलाईन खरेदी करणारे आश्चर्य व्यक्त करत आहेत.
हि चड्डी साधीसुधी नसून अत्यंत उपयुक्त आणि आरामदायी असलेल्या या शॉर्ट पैकी एक आहे आणि तसेच या चड्डीची बॉलिवुडची खास कनेक्शन देखील आहे. हिंदी चित्रपटांमध्ये गाजलेल्या हेराफेरी या चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी खास भूमिका आहे. यामध्ये परेश रावल वेशभूषा केलेली होती तो विनोदाचा विषय ठरली होती. या मध्ये बाबुरावच्या चड्डी सारखी दिसणारी हि शोर्ट आहे.
अशीच अंडर गारमेंट ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि त्याची किंमत तब्बल 15 हजार रुपये आहे. बरेच जण अंडरगारमेंट्स स्थानिक बाजारातून खरेदी करतात. स्थानिक बाजारात २०० रुपये पर्यंत सैल शॉर्ट सहज मिळते. पण एखाद्याला जर ब्रांड आवड असेल तर त्यासाठी १ हजार रुपयांच्या दरम्यान खर्च करण्याची तयारी असते.
हेराफेरी सारख्या दिसणाऱ्या या पट्टीच्या शॉर्ट ची सध्या ऑनलाईन वर 15 हजार रुपयांना विक्री केली जात आहे. या चडीची किंमत १० हजार रुपये आहे हे ऐकून ऑनलाईन खरेदी करणारे आश्चर्य व्यक्त करत आहेत. बऱ्याच ज्या कंपन्या आहेत त्या १५०० रुपयापासून विक्री करतात पण या अनोख्या शोर्टची किंमत १५ हजार रुपये आहे आणि या किमतीमुळे सध्या ती मोठ्या प्रमाणत व्हायरल केले जात आहे.