मनोरंजन

हास्यास्पद : चक्क तिने केले बॉयफ्रेंडच्या वडिलांसोबत लग्न .

प्रेमात आणि युद्धात सगळ काही माफ असतं असं म्हटलं जातं. आणि प्रेम हे कोणावरही, कधीही होऊ शकत. प्रेमाला कुठल्याही मर्यादा नसतात प्रेमाला कुठल्याही सीमा नसतात. आपल्याला अनेक अशा घटना पाहायला मिळतात. आपल्या आजूबाजूला दिसून येतात काही विचित्र घटना घडतात. त्यामधीलच अशी एक घटना घडली आहे एका 51 वर्षाच्या व्यक्तीने त्याच्याच मुलाच्या एक्स गर्लफ्रेंड सोबत लग्न केल्याची गोष्ट घडली. यात गंमत म्हणजे ही मुलगी त्याच्यापेक्षा 24 वर्षाने लहान आहे. या तरुणीने आपल्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांशीच लग्न केलं.

ही बातमी सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होत आहे म्हणजेच एक्स गर्लफ्रेंड तरुणाची सावत्र आई बनली आहे. या तरुणीचे नाव सिडणे असा आहे. तिचं वय 27 वर्ष असा आहे ट्रक ड्रायव्हर बरोबर तिने लग्न केलं. तो ट्रक ड्रायव्हर असणं यात काही विशेष नाहीये पण या दोघांमध्ये 24 वर्षांचा अंतर आहे. त्यापेक्षाही विशेष बाब म्हणजे पॉलच्या मुलाची सिडनी एक्स गर्लफ्रेंड आहे. जेव्हा ती पॉलला पहिल्यांदा भेटली तेव्हा ती फक्त अकरा वर्षाची होती त्यावेळेस ती पॉलच्या मुलाला डेट करत होती.

त्यानंतर दोघे वेगळे झाले त्यांच्यात मैत्री कायम होती मात्र पुढे भविष्यात आपण आपल्या एक्स बॉयफ्रेंडच्या आई होऊ शकतो असा विचार सिडनीनं स्वप्नातही केला नसेल झाली. तेव्हा तिने पॉलशी लग्न केलं. 16 वर्षानंतर डेटिंगला परवानगी आहे त्यानंतर 2016 मध्ये हे लग्न झालं. अर्थात 24 वर्ष इतकं वर्ष असावं त्यानंतर भरपूर टीकाही सहन करावा लागला. पहिलं प्रेम अगदी खरं आणि हे कुटुंबीयांना समजावून अवघड गेलं तर म्हणतात ना प्रेमात कोणाचं मन कुणावरही बसू शकतं अशीच ही घटना आहे.

आता या मध्ये रोज त्या मुलाची गर्लफ्रेंड त्याच्यासमोर त्याची आई म्हणून वावरणार आहे. आता अश्या परिस्तिथी मध्ये त्याच्या मनावर किती ठेस लागत असेल त्याच त्यालाच माहित.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Share this news instead of copying!